हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरळीतपणे पार शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबर-२०२२ हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. ०२ जानेवारी, २०२३ पासून व्यवस्थितपणे सुरु झालेल्या आहेत. दि.११ जानेवारी, २०२३ रोजी B.A.,B.Tech.,M.Com, M.Sc., B.Pharm, M.A.,B.Sc., B.E.,M.C.A., M.S.W.,M.A.(Geography), B.Sc.M.Sc.Nanoscience& Technology, B.A. (Dress Making and Fashion Co-ordination), B.I.D., Bachelor of Design,M.B.A.,B.S.W.,M.A.(Mass Communication & Journalism) , B.Voc.(Food Processing Technology),Master of Journalism, M.Sc.(Technology), B.Voc. …