no images were found
शिवाजी विद्यापीठामध्ये ‘Career Opportunities in Biomedical Sciences‘ विषयावर कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर : दि. 17/12/2022 रोजी शिवाजी विद्यापीठामध्ये जीवरसायनषास्त्र आणि सेंट्रल प्लेसमंेट सेल, शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘Career Opportunities in Biomedical Sciences ‘‘ या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये बायोमेडीकल सायन्सेस मधील संशोधक विद्यार्थ्यांना करिअरच्या संधीबाबत विषेष मार्गदर्षन करण्यासाठी डॉ.निषांत व्यास, हेड ऑफ लाईफ सायन्स प्रा.लिमिटेड, पुणे यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्रा.डॉ.के.डी.सोनवणे, अधिविभागप्रमुख, कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. तसेच डॉ.पी.के.पवार, यांनी प्रा.डॉ.डी.टी.शिर्के मा.कुलगुरू, यांच्या प्रषासकीय आणि संशोधनातील प्रदीर्घ कार्याबाबत माहिती दिली. कार्यशाळेच्या संयोजिका डॉ.श्रीमती पी.डी.दांडगे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली व सदर WORKSHOP FLOW CYTOMETRY चे महत्त्व विषद केले.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.डी.टी.शिर्के मा.कुलगुरू यांनी कार्यशाळेसंदर्भातील FLOW CYTOMETRY हे उपकरण वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप उपयुक्त उपकरण आहे, असे सांगितले. तसेच सदर उपकरणचा वापर हा निरोगी व रोगी पेषी मधील बदल ओळखण्यासाठी करता येतो. यातून रोगाचे योग्य निदान अचूक होते. असे उपकरण जीवरसायनशास्त्र अधिविभागामध्ये विद्यापीठाच्या DST-FIST च्या योजनंतर्गत खरेदी केेलेले आहे. बायोलॉजीक व मेडीसीन यांचे महत्व दिवसंेदिवस वाढत चालले आहे. तसेच विद्यार्थ्यानीं ‘Experimental Learning’ ‘अनुभवातून शिक्षण’ घेणे महत्त्वाचे आहे. सर्व विद्यार्थ्यांनी FLOW CYTOMETRY सारखी उपकरणे हे ‘Learning by doing’ स्वतः उपकरणाचा वापर करून त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती घेवून संषोधन करावे, असे सर्व संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्षन केले.
डॉ.श्रीमती पी.डी.दांडगे यांनी आभारप्रदर्षन केेले. कु आरती कुलकर्णी आणि निषा नेर्लेकर या पीएचडी संषोधक विद्यार्थीनीनी सूत्रसंचालन केले. श्रीमती सीमा बुवा सहा.अधीक्षक यांनी कार्यषाळेचे व्यवस्थापन केले. ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी सेंट्रल प्लेसमंेट सेलचे समन्वयक प्रा.जी.एस.राषीनकर, रसायनषास्त्र अधिविभाग यांचे आर्थिक साहाय्य तसेच अमूल्य सहकार्य लाभले.
या कार्यषाळेस डॉ.पी.एम.गुरव, प्र.अधिविभागप्रमुख, सूक्ष्मजीवरसायनषास्त्र, श्री एस.एस.काळे, सहा.प्राध्यापक, श्री शैलेष वाघ मारे, श्री नईम नदाफ सहा.प्राध्यापक उपस्थित होते. त्याचबरोबर श्रीमती नदाफ सल्मा,,प्रज्ञा मोहिते, ऐष्वर्या वाघमारे, प्रज्ञा पाटील, प्रफुल्ल दांडगे, सुरज खोत, सुबोध कांबळे, अंबिका दोंड, हर्षद बोटे, समीधा काकडे, समृध्दी काकडे, विक्रम मोरे, हर्षद कांबळे, कपिल षिंदे इत्यादी जीवरसायनषास्त्र, जैवतंत्रज्ञान, सुक्ष्मजीवषास्त्र, रसायनषास्त्र, प्राणीषास्त्र, वनस्पतीषास्त्र आणि औशधनिर्माणषास्त्र महाविद्यालयाचे पीएचडी संषोधक विद्यार्थी आणि कार्यषाळेच्या उद्घाटनप्रसंगी जीवरसायनषास्त्र, जैवतंत्रज्ञान, सुक्ष्मजीवषास्त्र, अधिविभागातील एम.एस्सीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.