Home सामाजिक जिहादी ना  धडा शिकवावा मनसे तर्फे मागणी 

जिहादी ना  धडा शिकवावा मनसे तर्फे मागणी 

1 second read
0
1
476

no images were found

जिहादी ना  धडा शिकवावा मनसे तर्फे मागणी 

छत्रपती शिवरायांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असताना औरंगजेब आमचा बाप आहे असा स्टेटस लावून सामाजिक विषमता व तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सदर बाजार येथील साजिद शेख हर्षद बेपारी व फरहान मोमीन यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व अशा जिहादी मुसलमानांना कायमस्वरूपी धडा शिकवावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे शाहूपुरी पोलिसांना निवेदन देण्यात येत आहे.

याप्रसंगी शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले , जिल्हा सचिव प्रसाद पाटील , विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत , विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे , सम्मेद मुधळे, शहर उपाध्यक्ष उत्तम वंदूरे, सागर साळोखे, ओंकार क्षीरसागर , यश केंबळे , शंतनु शिंदे, अमित साळुंखे , इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…