रोजगार मेळाव्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक सुविधा द्याव्यात –जिल्हाधिकारी रेखावार कोल्हापूर : महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील बेरोजगार मराठी युवक-युवतींसाठी रोजगार व स्वयंरोजगार विभाग व जिल्हा प्रशासन यांच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता ज्या-ज्या विभागांवर सोपवण्यात आलेली जबाबदारी संबंधित विभागांनी काळजीपूर्वक व चोखरित्या पार पाडावी. यात कोणतीही हयगयहोता कामा नये, अशा सूचनाजिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मेळाव्यासाठी घेतलेल्या आढावा बैठकीत …