Home शासकीय असा आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा 

असा आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा 

4 second read
0
0
56

no images were found

असा आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा 

 

कोल्हापूर : केंद्रीय गृह मंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी 1.45 वाजता श्री महालक्ष्मी (श्री अंबाबाई) मंदिर येथे आगमन. दुपारी 1.45 ते 2.15 वाजता श्री अंबाबाई दर्शनासाठी राखीव. दुपारी 2.30 ते 2.35 वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी राखीव. दुपारी 2.40 वाजता हॉटेल पंचशील येथे आगमन. दुपारी 2.40 ते 3.10 वाजेपर्यंत राखीव. (स्थळ: हॉटेल पंचशील) दुपारी 3.15 वाजता लोहिया हायस्कूलकडे प्रयाण. दुपारी 3.15 ते 4.30 वाजता लोहिया येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता भाजप कार्यालय, नागाळा पार्ककडे प्रयाण. सायंकाळी 5 ते 6.30 वाजता भाजपच्या विजय संकल्प रॅलीसाठी राखीव. सायंकाळी 7 वाजता आगमन. सायंकाळी 7 ते 7.30 वाजता राखीव. रात्री 8 वाजता हॉटेल पॅव्हेलियन येथे आगमन. रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत बैठकीसाठी राखीव. (स्थळ : हॉटेल पॅव्हेलियन) रात्री 9.25 वाजता कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री 9.30 वाजता विमानाने दिल्लीकडे प्रयाण.

 
 
 
 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…