टीईटी घोटाळा प्रकरण : अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द? औरंगाबाद : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा प्रकरणात एक मोठी कारवाई झाल्याचे समोर आले आहे. आधीच शिक्षक पात्रता परीक्षेत अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यामध्ये काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द …