Home शैक्षणिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी “एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम व विद्यार्थी बैठक” आयोजित

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी “एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम व विद्यार्थी बैठक” आयोजित

9 second read
0
0
219

no images were found

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी “एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम व विद्यार्थी बैठक” आयोजित

युजीसी स्किम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज् व रोजगार मध्यवर्ती कक्ष शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 ऑक्टोबर, 2022 रोजी “एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम व विद्यार्थी बैठक” आयोजित करण्यात आली आहे तरी शिवाजी विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालयातील प्रवेशित दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थीनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. अधिक माहिती शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिली आहे.

नावनोंदणी लिंक:-  https://forms.gle/bJsQFmAoqJpv1Yoq8

व्हॉट्सॲप लिंक :-  https://chat.whatsapp.com/JGHjuqgqEf76ss6sBxIZpR

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…