
no images were found
नॅनो सायन्स विभागात राष्ट्रीय परिसंवाद उत्साहात
स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे दि. 15 ऑक्टोबर 2022 यादिवशी एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले होते. इंडियन सोसायटी फॉर रेडिएशन अँड फोटो केमिकल सायन्सेस मुंबई, स्कूल ऑफ नानोसायन्स अँड टेक्नॉलॉजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस कोल्हापूर चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर परिसंवाद झाला.