पाहा ‘दुर्गा’, दररोज संध्याकाळी 7:30 वा.,फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘दुर्गा’ या मालिकेतील दुर्गा देशमुख ही एक पत्रकार असून तिने एक स्कॅम उघडकीस आणला आहे. शिवगड येथील आमदार आणि गुहागर येथील सुविद्या कॉलेजचे ट्रस्टी दादासाहेब मोहिते यांच्या कॉलेजमधील कॉपी प्रकार तिने उघडकीस आणला आहे. याबद्दल राजकीय वर्तुळातील अनेक स्कॅम उघडकीस आणणाऱ्या राजकीय नेत्या चित्रा वाघ …