May 06, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 6 hours ago महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला
  • 6 hours ago शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ
  • 6 hours ago घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान

मरजीनाने शेहजादासोबत विवाह करण्‍याला होकार दिला ?

07/03/2023

‘वेल डन आई’मध्ये विशाखा सुभेदारची धम्माल

25/07/2025

टीना दत्ताने सांगितले सुरीलीचा लुक तिच्या रोजच्या लुकने प्रेरित आहे

17/04/2023
Home मनोरंजन (page 67)

मनोरंजन

सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ भेटीला

By Aakhada Team
11/11/2024
in :  मनोरंजन
0
46

सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ भेटीला   चित्रपटाचं लाजवाब कथानक हे त्याचं ‘युएसपी’ असतंच पण त्याच्या साथीला कलाकारांच्या नव्या जोड्या  हा रंगतदार चौफेर विषय. आगामी ‘पाणीपुरी’ या मराठी चित्रपटात तब्बल एक नाही तर चार नव्या जोड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून सातत्याने नवं करू पाहणारा अभिनेता कैलास वाघमारे त्याच्या जोडीला ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब, आपल्या विनोदाच्या भन्नाट टायमिंगने  रसिकांना खळखळून हसवणारे अभिनेते भारत गणेशपुरे-प्राजक्ता हनमघर, बिनधास्त आणि मिश्किल …

Read More

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ह्या मालिकेने मधुराणी प्रभुलकरला काय दिलं?

By Aakhada Team
09/11/2024
in :  मनोरंजन
0
42

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ह्या मालिकेने मधुराणी प्रभुलकरला काय दिलं?   पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पाच वर्षांच्या या प्रवासात देखमुख कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग झाली. मायबाप रसिक प्रेक्षकांनी देशमुख कुटुंबातले सुखाचे क्षण आपले मानून आनंद व्यक्त केला तर संघर्षाच्या काळात काळजीरुपी …

Read More

काय ‘आटा साटा’ परंपरेतील कर्तव्यभावनेतून निर्माण झालेल्या नात्यामध्ये खरे प्रेम फुलू शकते?

By Aakhada Team
09/11/2024
in :  मनोरंजन
0
45

काय ‘आटा साटा’ परंपरेतील कर्तव्यभावनेतून निर्माण झालेल्या नात्यामध्ये खरे प्रेम फुलू शकते? हाच प्रश्न ‘जाने अनजाने हम मिले’ ह्या झी टीव्हीवरील आगामी प्राईमटाईम मालिकेतून प्रेक्षक स्वतःला विचारतील. रोचक अशा ‘आटा साटा’ लग्नाची परंपरा आजही गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे. ह्या खास व्यवस्थेमध्ये एका घरातील मुलगी दुसऱ्या घरातील मुलासोबत लग्न करते आणि वराच्या बहिणीचे लग्न वधूच्या भावासोबत केले जाते, त्यामुळे परस्पर दायित्वातून घनिष्ठ कौटुंबिक बंध निर्माण होतात. ह्या …

Read More

कलाकार सांगत आहेत त्‍यांच्‍या अभिनय करिअरमधील शिक्षणाच्‍या महत्त्वाबाबत

By Aakhada Team
09/11/2024
in :  मनोरंजन
0
45

कलाकार सांगत आहेत त्‍यांच्‍या अभिनय करिअरमधील शिक्षणाच्‍या महत्त्वाबाबत आपण आपल्‍या आवडत्‍या कलाकारांना पडद्यावर सर्वोत्तम अभिनय सादर करताना पाहतो तेव्‍हा वाटते की ते अभिनयासाठी जन्‍मले आहेत. पण, त्‍यांच्‍यापैकी अनेकांनी औपचारिक शिक्षणामध्‍ये तडजोड न करता रंगभूमीवर प्रखर प्रशिक्षण घेत आपली कला निपुण केली आहे. यंदा राष्‍ट्रीय शिक्षण दिनानिमित्त एण्‍ड टीव्‍हीवरील सुप्रसिद्ध कलाकार त्‍यांच्‍या गाथा सांगण्‍यासोबत अध्‍ययनाप्रती आवड व शैक्षणिक उपलब्‍धींनी त्‍यांच्‍या जीवनप्रवासाला …

Read More

या डिसेंबरमध्ये सोनी सब वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ऐतिहासिक मनोरंजक मालिका तेनाली रामा

By Aakhada Team
09/11/2024
in :  मनोरंजन
0
46

या डिसेंबरमध्ये सोनी सब वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ऐतिहासिक मनोरंजक मालिका तेनाली रामा   सोनी सब वाहिनीने टेलिव्हिजनवर महान तेनाली रामाच्या पुनरागमनाची घोषणा केली आहे. या डिसेंबरमध्ये ‘तेनाली रामा’ ही मालिका सुरू होत आहे. ही मालिका तेनाली रामा या कुशाग्र बुद्धीच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण ताजी करेल. जीवनातील कठीण प्रसंगातील त्याच्या प्रसंगावधानाचे कौतुक करेल. एकेकाळी विजयनगरच्या राजाचा सल्लागार असलेला तेनाली आता एक …

Read More

 ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत लव आणि कुश यांनी अश्वमेधाचा घोडा अडवला; श्रीराम आणि सीतेच्या वियोगामागील सत्य शोधण्याचा प्रयत्न

By Aakhada Team
07/11/2024
in :  मनोरंजन
0
47

 ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत लव आणि कुश यांनी अश्वमेधाचा घोडा अडवला; श्रीराम आणि सीतेच्या वियोगामागील सत्य शोधण्याचा प्रयत्न सोनी सबवरील ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत श्रीराम (सुजय रेऊ) आणि सीता (प्राची बंसल) यांची कथा सांगितली आहे. अलीकडच्या भागांमध्ये, प्रेक्षकांनी पाहिले की, अश्वमेध यज्ञ बघण्यासाठी आणि श्रीराम या आपल्या आदर्श राजाचे दर्शन घेण्यासाठी लव (शौर्य मंडोरीया) आणि कुश (अथर्व शर्मा) अयोध्येत येतात. परंतु त्यांची निराशा …

Read More

मल्टी-स्टारर ‘मु.पो.बोंबिलवाडी’ चे पोस्टर प्रदर्शित

By Aakhada Team
06/11/2024
in :  मनोरंजन
0
67

मल्टी–स्टारर ‘मु.पो.बोंबिलवाडी’ चे पोस्टर प्रदर्शित     मुंबई : हरीश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, वाळवी या तीन मराठी चित्रपटांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या हॅटट्रिकनंतर लेखकदिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी यांनी घोषणा केलेल्या ‘मु.पो. बोंबिलवाडी’बद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना या चित्रपटात हिटलर व चर्चिलच्या भूमिका कोण बजावणार यांबद्दल रसिकांमध्ये कुतूहल होते. हिटलरच्या भूमिकेत ‘क्युट’ प्रशांत दामले झळकणार हे स्पष्ट झाल्यानंतर आत्ता चर्चिलच्या भूमिकेत आनंद इंगळे दिसणार असल्याचे जाहीर झाले आहे. निर्मात्यांनी आज ‘मु.पो.बोंबिलवाडी’ चे पोस्टर प्रदर्शित केले.१ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होवू घातलेल्या या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपट मल्टी-स्टारर आहे. प्रशांत दामले, आनंद इंगळे, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, सुनील अभ्यंकर,  मनमित पेम,  रितिका श्रोत्री,  प्रणव रावराणे, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, दीप्ती लेले, राजेश मापुस्कर हे चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार चित्रपटात झळकणार आहेत.  परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांच्या गतवर्षी चित्रपटगृहांमध्ये धमाल उडवून देणाऱ्या ‘वाळवी’ला अलीकडे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या ‘नाच गं घुमा’ने यंदा प्रचंड प्रतिसाद मिळविला. हरीश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची. व ची. सौ. का., आत्मपॅम्प्लेट यांसारख्या त्याधीच्या दर्जेदार व गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. राष्ट्रीय पुरस्काराचा आनंद द्विगुणीत करत परेश आणि मधुगंधा यांनी त्यांच्या ‘मु.पो.बोंबिलवाडी– १९४२एका बॉम्बची बोंब’ची घोषणा दोन महिन्यांपूर्वी केली.चित्रपटाच्या घोषणेनंतर प्रदर्शित केलेल्या मोशन पोस्टरवरून ही स्वातंत्र्यपूर्व काळातील एक ब्रिटीशकालीन कथा आहे आणि एका बॉम्बस्फोटाभोवती ती फिरते, अंदाज रसिकांना आला होता. आज प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरच्या माध्यमातून नवनवीन पात्रे रसिकांसामोरे येतात. ती सकारात असलेले कलाकार या पोस्टरमध्ये दिसतात आणि एवढी मोठी स्टारकास्ट असल्याने चित्रपट अत्यंत दर्जेदार असेल, याही खुणगाठ प्रेक्षक आपोआप बांधतो.  या चित्रपटाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, विवेक फिल्म्स आणि मयसभा करमणूक मंडळी यांची असून लेखनदिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या आणि प्रचंड गाजेलेल्या याच नावाच्या नाटकाचे हे चित्रपटीय स्वरूप आहे. रसिकांच्या मागणीवरून ही चित्रपट निर्मिती संहितेत काही बदल करून केली गेली आहे.  या चित्रपटाबद्दल बोलताना परेश मोकाशी म्हणाले, “मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हे नाटक लोकांना इतके आवडले की तो माझ्यासाठी एक सुखद धक्का होता! ‘बोंबिलवाडी’सारख्या छोट्या गावात इंटरनॅशनल घटना घडतात आणि त्यावर दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा निकाल लागतो ही फार्सिकल गोष्ट आजही तितकाच व्यायाम देईल फुप्फुसांना!”  हा चित्रपट प्रेक्षकांनी का पहावा, असा प्रश्न विचारला असता मोकाशी यांनी मिश्कील उत्तर दिले आहे.“आजकाल व्यायाम नीट होत नाही, त्यामुळे फुप्फुसानाही व्यायाम होत नाही. ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ एवढा हसवतो की त्यामुळे फुप्फुसांना खूप व्यायाम होतो. हे चित्रपट पाहण्याचे आरोग्यदायी कारण आहे.”  चित्रपटाच्या निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या,“आनंदाची बाब म्हणजे प्रशांत दामले यांनी हिटलरचे काम करायला हो म्हटल्यामुळे चित्रपटाचे मूल्य वाढले आहे. चित्रपट आपोआपच मोठा झाला. त्यांनी अप्रतिम काम केले आहे. यात प्रशांत दामले यांच्याबरोबरच इतर कसलेले कलाकार चित्रपटात आहेत, त्यामुळे एक चांगली भट्टी जमून आली आहे. त्यांचे अभिनय उत्तम झाले आहेत. ही एक धमाल लाफ्टर

Read More

आसिफ यांनी ‘करण अर्जुन’मधील डायलॉग ‘व्‍हॉट ए जोक’मागील खरी गाथा सांगितली

By Aakhada Team
06/11/2024
in :  मनोरंजन
0
66

आसिफ यांनी ‘करण अर्जुन’मधील डायलॉग ‘व्‍हॉट ए जोक’मागील खरी गाथा सांगितली आसिफ शेख यांनी आपल्‍या चाळीस वर्षांच्‍या करिअरमध्‍ये ऐंशीहून अधिक चित्रपटांमध्‍ये काम केले आहे आणि साकारलेल्‍या प्रत्‍येक भूमिकेने अमिट छाप सोडली आहे. ते एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये विभुती नारायण मिश्राची भूमिका साकारत आहेत आणि प्रेक्षकांनी या भूमिकेवर भरपूर कौतुकाचा वर्षाव केला आहे, विशेषत: त्‍यांची सिग्‍नेचर लाइन ‘आय अॅम सॉरी’ खूप …

Read More

सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत बसंतीचे विचित्र वागणे पाहून दिलीप आणि जुगल झाले साशंक

By Aakhada Team
06/11/2024
in :  मनोरंजन
0
60

सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत बसंतीचे विचित्र वागणे पाहून दिलीप आणि जुगल झाले साशंक   पुष्पा (करुणा पांडे) या धडाडीच्या आणि आशावादी स्त्रीची कहाणी सांगून सोनी सब वाहिनीवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेने प्रेक्षकांचे मन काबिज केले आहे. अलीकडच्या भागांमध्ये, पुष्पा आणि हुबेहूब तिच्यासारखीच दिसणारी बसंती यांची अदलाबदली झाली आहे. पुष्पाची ओळख नष्ट करण्याच्या दुष्ट हेतूने बसंतीने पुष्पाच्या घरात शिरकाव केला आहे. तर, दुसरीकडे पुष्पाची स्मृती हरवली …

Read More

‘श्रीमद् रामायण’ मालिकेत लव आणि कुशला श्रीराम आणि सीतेच्या वियोगाचे सत्य समजले

By Aakhada Team
05/11/2024
in :  मनोरंजन
0
54

‘श्रीमद् रामायण’ मालिकेत लव आणि कुशला श्रीराम आणि सीतेच्या वियोगाचे सत्य समजले   सोनी सबवरील ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत श्रीराम (सुजय रेऊ) आणि सीता (प्राची बंसल) यांची दिव्य कथा विशद केली आहे. अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की लव (शौर्य मंडोरिया) आणि कुश (अथर्व शर्मा) भव्य दिव्य अशा अश्वमेध यज्ञात सहभागी होण्यासाठी आणि आपले आदर्श श्रीराम आणि सीता यांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येस जायला निघतात. …

Read More
1...666768...165Page 67 of 165

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला

Aakhada Team
6 hours ago

शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ

Aakhada Team
6 hours ago

घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान

Aakhada Team
6 hours ago

युनियन म्युच्युअल फंड तर्फे कोल्हापूरमध्ये नवीन शाखा सुरू

Aakhada Team
6 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

टेंबलाईवाडी विद्यालयातील विद्यार्थ्यांना रतनभाई गुंदेशा यांच्याकडून 1200 छत्र्यांचे वाटप

Aakhada Team
28/06/2024

टेंबलाईवाडी विद्यालयातील विद्यार्थ्यांना रतनभाई गुंदेशा यांच्याकडून 1200 छत्र्यांचे वाटप   कोल्हापूर  : महापालिकेच्या टेंबलाईवाडी …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 6 hours ago

    महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ तर दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ यांनी जिंकला

  • 6 hours ago

    शाह यांच्या चाणक्य नीतीचा प्रभाव: छत्तीसगडपासून हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगालमध्ये सर्वत्र फुलले कमळ

  • 6 hours ago

    घरी मी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांवर प्रयोग करत असते, सुम्बुल तौकीर खान

  • 6 hours ago

    युनियन म्युच्युअल फंड तर्फे कोल्हापूरमध्ये नवीन शाखा सुरू

  • 6 hours ago

    या उन्हाळ्यात प्रोटीनयुक्त स्मार्ट आहार खा

© Copyright 2022, All Rights Reserved