May 02, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 10 minutes ago शनायाचे खरे वय ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये पुष्पाच्या विश्वासाला हादरा देणार सोनी सब वर
  • 3 hours ago कृषी सहायकांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावे – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
  • 3 hours ago आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गौतम अदाणी यांनी स्थानिक रोजगार, चांगले जीवनमान आणि कामगारांच्या सन्मानावर दिला भर 

टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच रंगणार ७ तासांचा कधीही न पाहिलेला अद्भुतपूर्व महासंगम महानायिकांचा

07/03/2025

अभिनेत्री दिव्या पुगावकरने पत्रातून मांडली आनंदीची व्यथा…

26/04/2023

वागले की दुनिया’ मालिकेत मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले

25/04/2024
Home मनोरंजन (page 37)

मनोरंजन

कलाकारांनी सांगितले त्‍यांच्‍या वैश्विक श्रद्धेबाबत!

By Aakhada Team
30/06/2025
in :  मनोरंजन
0
51

कलाकारांनी सांगितले त्‍यांच्‍या वैश्विक श्रद्धेबाबत! सकाळी चहाचा आस्‍वाद घेत राशीभविष्‍य वाचण्यापासून ते अंकांमधून मार्गदर्शन मिळवण्यापर्यंत ज्योतिष आणि अंकशास्‍त्र उत्‍सुकता आणि आनंद निर्माण करतात. काहींसाठी या जुन्या पद्धती आध्यात्मिक संकेत आहेत, तर काहींसाठी त्या दैनंदिन जीवनात उत्तम अनुभव देणाऱ्या आहेत. या वैश्विक संकेतांच्‍या माध्‍यमातून खास काहीतरी शोधणाऱ्यांमध्ये एण्‍ड टीव्‍हीवरील लोकप्रिय कलाकार देखील आहेत, जसे हिमानी शिवपुरी (कटोरी अम्मा, ‘हप्पू की उलटन …

Read More

रणविजय सिंघा झी टीव्हीवरील ‘छोरियाँ चली गाव’ या शो चे सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज झाला

By Aakhada Team
30/06/2025
in :  मनोरंजन
0
34

रणविजय सिंघा झी टीव्हीवरील ‘छोरियाँ चली गाव’ या शो चे सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज झाला    भारताच्या विविधतेचा आणि भावनिक सखोलपणाचा उत्सव साजरा करणाऱ्या वेगळ्या नॉन-फिक्शन फॉरमॅटच्या परंपरेला पुढे नेत झी टीव्ही वाहिनी ‘छोरियाँ चली गाव’ या शो ची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. हा ताज्या दमाचा आणि खास रिअ‍ॅलिटी शो “इंडिया” आणि “भारत” या दोन जगांना एकत्र आणतो. ‘आपका अपना झी’ …

Read More

 ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत आपल्या भावंडांचा ताबा मिळवण्यासाठी, आपण सक्षम पालक असल्याचे सिद्ध करण्याचा कैरीचा प्रयत्न

By Aakhada Team
30/06/2025
in :  मनोरंजन
0
36

 ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत आपल्या भावंडांचा ताबा मिळवण्यासाठी, आपण सक्षम पालक असल्याचे सिद्ध करण्याचा कैरीचा प्रयत्न सोनी सबवर अलीकडेच सुरू झलेली ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ ही मालिका त्यातील लोभस व्यक्तिरेखा आणि नव्या प्रकारच्या कथानकामुळे लगेच लोकांची आवडती झाली आहे. मालिकेची नायिका कैरी शर्मा (आशी सिंह) एक होतकरू वकील आहे आणि खूप परिश्रमानंतर स्वतःसाठी आणि आपल्या भावंडांसाठी एक स्थिर भविष्य …

Read More

जमाई नं. 1 मधील आपल्या कोर्टरूम अ‍ॅक्टसाठी सज्ज झाली आहे सिमरन कौर!

By Aakhada Team
26/06/2025
in :  मनोरंजन
0
46

  जमाई नं. 1 मधील आपल्या कोर्टरूम अ‍ॅक्टसाठी सज्ज झाली आहे सिमरन कौर! झी टीव्हीवरील गाजलेली कौटुंबिक मालिका जमाई नं. 1 सुरुवातीपासूनच आपल्या ट्विस्ट्स आणि भावनिक चढउतारांमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. आता या कथेत एक नवे नाट्यमय वळण येत आहे, ज्यामध्ये रिद्धी (सिमरन कौर) आपला पती नीलला (अभिषेक मलिक) वाचवण्यासाठी कोर्टात उभी राहणार आहे, त्याच्यावर सायली (सोनल वेंगुर्लेकर) कडून खोटे आणि गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. आगामी एपिसोडमध्ये काही …

Read More

पावसाळ्यात पात्रं करणार वादळाचा सामना!

By Aakhada Team
26/06/2025
in :  मनोरंजन
0
42

पावसाळ्यात पात्रं करणार वादळाचा सामना! या आठवड्यात एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’ आणि ‘भाबीजी घर पर है’मधील पात्रं पावसाळ्यामध्‍ये भिजण्‍याचा आनंद घेणार आहेत, पण हा आनंद घेताना मोठ्या दुविधेत सापडतील. यामागील कारण जाणण्‍यासाठी पुढे वाचा. मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील आगामी एपिसोडबाबत कटोरी अम्‍मा ऊर्फ हिमानी शिवपुरी म्‍हणाल्‍या, “दरोगा हप्पू सिंगला (योगेश त्रिपाठी) पावसाळ्यात गरमागरम आणि कुरकुरीत भजी खावीशी वाटते आणि तो राजेशला (गीतांजली मिश्रा) भजी करायला सांगतो. पण दर पावसाळ्यात भजी बनवून कंटाळलेली राजेश यावेळी ठामपणे नकार देते, ज्यामुळे हप्पू निराश होतो. दरम्यान, पोलिस स्टेशनमध्ये हप्पूकडे एक विचित्र तक्रार येते. एक पुरूष आरोप करतो की त्याची पत्‍नी त्यांच्या शेजाऱ्याला भजी खायला घालत राहते आणि हे असेच चालू राहिले तर तो रागाच्‍या भरात शेजाऱ्याला इजा करू शकतो! तो हप्पूला परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी कारवाई करून शेजाऱ्याला थांबवण्याची विनंती करतो. घरी परतल्यावर, हप्पू त्याच रात्री पुन्हा एकदा राजेशकडे भजी करण्‍याची विनंती करतो, पण ती भजी करण्यास नकार देते. दुसऱ्या दिवशी राजेश रस्त्यावरून जात असताना चोर तिची पर्स हिसकावून घेतो. हप्पूच्या वयाचा एक धाडसी पोलीस अधिकारी धाडसाने चोराला पकडतो आणि पर्स तिला परत करतो. राजेशला पाहून अधिकारी भावूक होतो आणि सांगतो की ती त्याच्या दिवंगत बहिणीसारखी दिसते. पावसाळ्यात ती त्याला भजी खायला द्यायची याची देखील आठवण …

Read More

संतोष मांजरेकर दिग्दर्शित ‘फकिरीयत’ या हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार दीपा परब

By Aakhada Team
26/06/2025
in :  मनोरंजन
0
68

संतोष मांजरेकर दिग्दर्शित ‘फकिरीयत’ या हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार दीपा परब   आजवर अनेक मराठमोळ्या कलाकारांनी हिंदी सिनेसृष्टीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. यात मराठी अभिनेत्री आघाडीवर आहेत. या अभिनेत्रींच्या यादीत असलेल्या दीपा परब हिने सहजसुंदर अभिनयाच्या बळावर नेहमीच रसिकांचे लक्ष वेधले आहे. आता दीपा पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात झळकणार आहे. ‘फकिरीयत’ या आगामी हिंदी सिनेमात दीपा मुख्य भूमिकेत …

Read More

“आजच्या डिजिटल युगात ओळखीचा सर्रास गैरवापर होतो.: परिवा प्रणती 

By Aakhada Team
25/06/2025
in :  मनोरंजन
0
56

“आजच्या डिजिटल युगात ओळखीचा सर्रास गैरवापर होतो.: परिवा प्रणती    सोनी सबवरील ‘वागले की दुनिया’मध्ये मध्यमवर्गीय माणसाच्या दैनंदिन जीवनातील आव्हानांचे, मूल्यांचे आणि त्यांच्या चिवटपणाचे चित्रण असते. जीवनातील चढ-उतारांमधून वागले कुटुंब प्रेक्षकांना कौटुंबिक मूल्ये, प्रामाणिकपणा आणि आशा यांचे महत्त्व जाणवून देते. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांना आपलीशी वाटते. आगामी भागांमध्ये, अगदी अनपेक्षित असे काही तरी घडते- साई दर्शन सोसायटीमध्ये पोलीस येतात आणि …

Read More

‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत खलनायकाची भूमिका करणार रजत दहिया  

By Aakhada Team
25/06/2025
in :  मनोरंजन
0
54

‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत खलनायकाची भूमिका करणार रजत दहिया   सोनी सबवरील ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेतील अनपेक्षित कलाटण्या आणि जटिल व्यक्तिरेखा यांच्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढत आहे. नुकत्याच, युग (शब्बीर अहलूवालिया) आणि कैरी (आशी सिंह) यांच्यातील बदलत्या नात्याचा आनंद घेऊ लागलेल्या प्रेक्षकांना अचानक विक्रम (विकी) मल्होत्रा (रजत दहिया)च्या एंट्रीमुळे एक नाट्यात्मक धक्का बसला आहे. विक्रम मल्होत्रा एक मोहक व्यक्तिमत्त्वाचा …

Read More

तू ही रे माझा मितवा मालिकेतील ईश्वरी सामील झाली वारीमध्ये

By Aakhada Team
25/06/2025
in :  मनोरंजन
0
41

तू ही रे माझा मितवा मालिकेतील ईश्वरी सामील झाली वारीमध्ये     महाराष्ट्रातील सर्वांत मोठं भक्तिपर्व म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी. लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करतात. ही केवळ यात्रा नसून ती एक अध्यात्मिक साधना आहे. पंढरीची वारी दरवर्षी न चुकता करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. काहीजण संसाराच्या व्यापातून वेळ काढत ते जमवून आणतात. काहींना मात्र ते शक्य …

Read More

हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत दिसणार सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार – साळुंखे

By Aakhada Team
24/06/2025
in :  मनोरंजन
0
53

हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत दिसणार सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार – साळुंखे   सर्जा सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेमासृष्टीत पदार्पण केलेल्या आणि अनेक सिनेमे आणि मालिकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार साळुंखे लवकरच स्टार प्रवाहच्या हळद रुसली कुंकू हसली मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत त्या राजकारणी बाळजाबाईच्या भूमिकेत दिसणार आहेत. बाळजाबाईचा गावात प्रचंड दबदबा …

Read More
1...363738...164Page 37 of 164

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

शनायाचे खरे वय ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये पुष्पाच्या विश्वासाला हादरा देणार सोनी सब वर

Aakhada Team
10 minutes ago

कृषी सहायकांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावे – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Aakhada Team
3 hours ago

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गौतम अदाणी यांनी स्थानिक रोजगार, चांगले जीवनमान आणि कामगारांच्या सन्मानावर दिला भर 

Aakhada Team
3 hours ago

जी एच रायसोनी स्मृती 19 वर्षाखालील जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत दिशा पाटील, हित बलदवा, अथर्व तावरे, प्रणव मोरे व ओजस व्हनमाने आघाडीवर.     

Aakhada Team
1 day ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

_पेठवडगाव येथील वाहनफेरीत दुमदुमला हिंदुत्वाचा जयघोष_

Aakhada Team
20/01/2023

_पेठवडगाव येथील वाहनफेरीत दुमदुमला हिंदुत्वाचा जयघोष_   *पेठवडगाव – हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 10 minutes ago

    शनायाचे खरे वय ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये पुष्पाच्या विश्वासाला हादरा देणार सोनी सब वर

  • 3 hours ago

    कृषी सहायकांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावे – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • 3 hours ago

    आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गौतम अदाणी यांनी स्थानिक रोजगार, चांगले जीवनमान आणि कामगारांच्या सन्मानावर दिला भर 

  • 1 day ago

    जी एच रायसोनी स्मृती 19 वर्षाखालील जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत दिशा पाटील, हित बलदवा, अथर्व तावरे, प्रणव मोरे व ओजस व्हनमाने आघाडीवर.     

  • 1 day ago

    विकसित महाराष्ट्र-2047 कडे राज्याची वेगवान वाटचाल;1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा संकल्प – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

© Copyright 2022, All Rights Reserved