कलाकार गणपती बाप्पाचे आगमन करण्यास उत्सुक ! भारतात सर्वात जल्लोषात व आनंदात साजरा केला जाणारा सण गणेशोत्सव जवळ आला आहे आणि उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. रस्त्यांवर विद्युत रोषणाई करण्यापासून घरांमध्ये भक्तीगीते गुंजण्यापर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. एण्ड टीव्ही कलाकार देखील उत्साहात हा सण साजरा करण्याची तयारी करत आहेत, आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत भक्ती, आनंद व सर्जनशीलतेसह बाप्पाचे स्वागत …