२५ सप्टेंबरला प्रवाह पिक्चरवर चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सुपरहिट सिनेमांची मेजवानी देत प्रेक्षकांचा रविवार खास बनवणाऱ्या प्रवाह पिक्चरवर २५ सप्टेंबरला ब्लॉकबस्टर चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर भेटीला येणार आहे. लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरीवर हा सिनेमा बेतलेला असून राजकारणी दौलत देशमाने आणि लावणी कलावंत चंद्रा यांची प्रेमकहाणी सिनेमात पाहायला मिळेल. या सिनेमातलं चंद्रा हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनावर …