Home मनोरंजन ‘कुमकुम भाग्य’मधील रेहना पंडित शिकतेय मार्शल आर्टस!

‘कुमकुम भाग्य’मधील रेहना पंडित शिकतेय मार्शल आर्टस!

0 second read
0
0
266

no images were found

‘कुमकुम भाग्य’मधील रेहना पंडित शिकतेय मार्शल आर्टस!

मन गुंतवून ठेवणारे कथानक आणि रणबीर (कृष्ण कौल), प्राची (मुग्धा चापेकर), रिया (टिना फिलिप), शहाना (अपर्णा मिश्रा) आणि आलिया (रेहना पंडित) यासारख्या हव्याहव्याशा व्यक्तिरेखांचे सुस्पष्ट सादरीकरण यामुळे प्रसारणास प्रारंभ झाल्यापासून ‘झी टीव्ही’वरील ‘कुमकुम भाग्य’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांची आवडती ठरली आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मालिकेतील सर्वच कलाकार अखंड मेहनत घेत असले, तरी रेहना पंडित आपल्या अतिशय व्यग्र वेळापत्रकातून काही काळ बाजूला काढून आपल्या आवडत्या छंदांसाठी वेळ काढत असल्याचे दिसते.

आपल्या व्यग्र वेळापत्रकातून मुद्दाम स्वतंत्र वेळ काढणे कलाकारांना शक्य होत नाही. पण छंद पुरविण्यासाठी सातत्याने वेगळा वेळ काढावा लागतो. पण मार्शल आर्टस शिकण्याची तीव्र इच्छा असलेल्या आलियाने ऊर्फ रेहना पंडितने त्यासाठी वेगळा वेळ काढण्याची शक्कल लढविली आहे, असे दिसते. रेहनाने यापूर्वीच तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम करून पाहिले आहेत. आता ती मार्शल आर्टस शिकते आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…