सचिन पिळगावकर यांना गंधार गौरव पुरस्कार जाहीर ‘गंधार’ या नाट्य संस्थेच्या वतीने यंदाचा ‘गंधार गौरव पुरस्कार’ सचिन पिळगावकर यांना जाहीर करण्यात आला आहे. मनोरंजन क्षेत्रात सचिन पिळगावकर एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. असंख्य चित्रपटातून त्यांनी भूमिका अजरामर केल्या आहेत. मराठीच तसेच हिंदीतही त्यांनी अतुलनीय कलाकारी सादर केलेली आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘गंधार’ संस्थेच्या वतीने यंदाचा ‘गंधार गौरव पुरस्कार 2022’ …