Home मनोरंजन हंगामा प्ले वर  रात्री के यात्री चा दुसरा सीझन लॉन्च

हंगामा प्ले वर  रात्री के यात्री चा दुसरा सीझन लॉन्च

2 second read
0
0
133

no images were found

हंगामा प्ले वर  रात्री के यात्री चा दुसरा सीझन लॉन्च 

मुंबई : हंगामा प्ले हा हंगामा डिजीटल मीडिया मालकीचा अग्रगण्य ओटीटी मनोरंजन मंच (एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म) असून त्यांनी त्यांचा लोकप्रिय मूळ कार्यक्रम रात्री के यात्रीचा दुसरा बहुप्रतिक्षित सीझन लॉन्च केला. पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा भरभरून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर रात्री के यात्री -२  मध्ये लाल बत्ती भागातील पाच अभिनव, विचार-प्रवर्तक कथांचा समावेश राहील. या कार्यक्रमात दूरदर्शन आणि सिने-क्षेत्रातील नामवंत कलाकार रश्मी देसाई,  शरद मल्होत्रा, शक्ती अरोरा, मोनालीसा, शेफाली जरीवाला, अदा खान, भावीन भानुशाली, अबिगेल पांडे. प्रियल गोर, मोहित अबरोल, मीरा देवस्थळे आणि आकाश दाबाडे दिसणार आहेत. अनिल व्ही कुमार यांचे दिग्दर्शन, हंगामा ओरिजनल्सच्या साथीने अनिल व्ही कुमार प्रॉडक्शन निर्मितीसाह्य या कार्यक्रमाला लाभले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार कोल्हा…