Home शासकीय गर्दीच्या हंगामात प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉटस्ॲप क्रमांक जारी

गर्दीच्या हंगामात प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉटस्ॲप क्रमांक जारी

6 second read
0
0
273

no images were found

गर्दीच्या हंगामात प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉटस्प क्रमांक जार

कोल्हापूर : गर्दीच्या हंगामात प्रवास करताना प्रवाशांना अडचण आल्यास याबाबत  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 8999803595 या व्हॉटसअप क्रमांकावर व rto.09-mh@mah.gov.in या ई-मेल आयडीवर तसेच परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाच्या  dycomment@gmail.com या ई-मेल आयडीवर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिली. राज्यात सुरु होणाऱ्या दिवाळी, ख्रिसमस सणांच्या कालावधी दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी गर्दीच्या हंगामात खासगी बस मालक शासनाने निश्चित केलेल्या प्रती किलोमीटर भाडे दरापेक्षा अधिक भाडे आकारत नसल्याची वेळोवेळी खातरजमा करावी, खासगी वाहतुकदारांनी निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास वाहतुकदारावर मोटार वाहन कायद्यान्वये कडक कारवाई करावी. तसेच वेळोवेळी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…