April 26, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 16 hours ago हस्तिनापुर के वीर’ मध्ये चंदन आनंदने शकुनिच्या तीक्ष्ण बुद्धी आणि बहुपेडी व्यक्तिमत्त्वाला जिवंत केले 
  • 16 hours ago ‘मी नेहमीच आत्मसंरक्षण शिकण्याकडे आकर्षित झाले : मुस्कान बामने
  • 17 hours ago कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- चित्रपट अभिनेते राहूल सोलापूरकर

‘साथ सोबत’ १३ जानेवारीला  प्रेक्षकांच्या भेटीस

06/01/2023

“झापुक झुपूक” २५ एप्रिल पासून प्रदर्शित होणार

02/04/2025

अली हसनचे जटिल पिता पुत्र डायनॅमिक करण वोहरासोबत मालिका ‘मैं हूँ साथ तेरे’मध्ये

29/04/2024
Home मनोरंजन (page 152)

मनोरंजन

 ‘मॅडम सर’ मालिकेत करिष्‍मा सिंग चिंगारी गँगमध्‍ये जाणार ???

By Aakhada Team
16/11/2022
in :  मनोरंजन
0
72

 ‘मॅडम सर’ मालिकेत करिष्‍मा सिंग चिंगारी गँगमध्‍ये जाणार ??? सोनी सबवरील लोकप्रिय पोलिससंबंधित मालिका साप्‍ताहिक ड्रामा, मनोरंजन, तसेच रोमांचक घटनांसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकतेच कथानकामध्‍ये लक्षणीय ट्विस्‍ट येणार आहे, जेथे करिष्‍मा चिंगारी गँगमध्‍ये सामील होण्‍याचा निर्णय घेते. प्रेक्षकांना पाहायला मिळेल की आगामी एपिसोड्समध्‍ये हसीनाची खाला एमपीटीमध्‍ये एफआयआर दाखल करते, पण या केसमुळे हसीना गंभीर संकटात सापडेल. मीडिया डीएसपीला विचारते की, एमपीटीला वाचवण्‍यसाठी हसीनाने …

Read More

 ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये मिथुनदा आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या आठवणींना उजाळा

By Aakhada Team
16/11/2022
in :  मनोरंजन
0
69

 ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये मिथुनदा आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या आठवणींना उजाळा झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प’ हा दीर्घकाळ सुरू असलेला सिंगिंग रिअॅलिटी शो असून सुमारे 3 दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. संगीत क्षेत्रात आपले नाव कोरणाऱ्या श्रेया घोषाल, शेखर रावजिआनी, कुणाल गांजावाला, सुगंधा मिश्रा, कमाल खान, राजा हसन आणि वैशाली माडे अशा जबरदस्त कलाकारांना शोधून काढल्यानंतर झी टीव्ही आता पुन्हा …

Read More

‘गाथा नवनाथांची’ या मालिकेतील कलाकारांची सिद्धेश्वर मंदिर कवलापूरला भेट!

By Aakhada Team
14/11/2022
in :  मनोरंजन
0
98

‘गाथा नवनाथांची‘ या मालिकेतील कलाकारांची सिद्धेश्वर मंदिर कवलापूरला भेट! सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं असून नाथसंप्रदायाविषयी मिळणारी माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य प्रेक्षकांना पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरते आहे. आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत …

Read More

‘वागले की दुनिया’च्‍या कलाकारांनी घेतली मा. मुख्‍यमंत्री श्री. शिंदे यांची भेट

By Aakhada Team
11/11/2022
in :  मनोरंजन
0
179

‘वागले की दुनिया’च्‍या कलाकारांनी घेतली मा. मुख्‍यमंत्री श्री. शिंदे यांची भेट मालिका ५०० एपिसोड्सचा टप्‍पा पूर्ण करत असताना कलाकार व टीमने महाराष्‍ट्राचे माननीय मुख्‍यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सोनी सबवरील मालिका ‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्‍से’ सामान्‍य मध्‍यमवर्गीय भारतीयाच्‍या दैनंदिन समस्‍यांना सुरेखरित्‍या सादर करते. या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिका ५०० एपिसोड्सचा टप्‍पा …

Read More

कलर्स मराठीवर   मातीतली प्रेमकथा “शेतकरीच नवरा हवा”चा शुभारंभ

By Aakhada Team
11/11/2022
in :  मनोरंजन
0
270

कलर्स मराठीवर   मातीतली प्रेमकथा “शेतकरीच नवरा हवा“चा शुभारंभ मुंबई : आजवर आपणं अनेक प्रेमकथा बघितल्या… भिन्न विचारसरणीच्या दोन व्यक्तींमधील प्रेम असो वा वयाची वा जात – धर्म याची मर्यादा न जुमानता फुलेलं प्रेम असो वा फक्त बाह्यरुपावर हुरळून न जाता माणसाचा स्वभाव बघून प्रेमात पडलेली माणसं असोत. प्रेम हे सहवासाने जडतंच. पण आजच्या काळात प्रेमाची व्याख्या जरा बदलेली दिसते आहे. मुलगा किंवा मुलगी त्यांच्या होणाऱ्या जोडीदारा बद्दलच्या अपेक्षा ठरलेल्या असतात. आज २१ व्या शतकात सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असताना देखील सामान्य माणूस असो वा गडगंज संपत्ती असलेला माणूस असो तो शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्यावर विसंबून आहे. शेतकरी हा शब्द ऐकताच आपला माणूस, जिव्हाळा, प्रेम आणि आदर अशा भावना आपल्या मनात येतात तर दुसरीकडे डोळ्यासमोर येतं ते त्यांच्या हालअपेष्टा, त्यांचे काबाड कष्ट, रात्रंदिवस त्याचे परिस्थितीशी झटणं. आपण बातम्यांमध्ये त्यांच्या  होणाऱ्या आत्महत्या बघतो आणि एक विचार येऊन जातो तोच मनाला चटका लावून जातो आज त्यांच्यामुळे आपण चार घास खाऊ शकतो त्यांची हि परिस्थिती आहे. पण, हे सगळं असताना जिथे मुलींना शेतकरी नवरा नको असतो, शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरी पण मुलगी द्यायला तयार नाही तिथे एका उच्चभ्रू घराण्यातील शहरी, सुशिक्षित मुलगी, जेव्हा म्हणते मला “शेतकरीच नवरा हवा” तेव्हा काय होईल ? आज समाजामध्ये अश्या किती मुली आहेत ज्यांना शेतकरी मुलाशी लग्न करायचे आहे ? कसा असेल रेवा आणि सयाजीचा प्रवास ? कसं फुलेलं यांच्यातील प्रेम ? शुभारंभ होत आहे मातीतल्या प्रेमकथेचा… वास्तवाच्या जवळ घेऊन जाणारी आणि प्रत्येकाला पुन्हाएकदा विचार करण्यास भाग पडणारी मालिका… जिथे बघायला मिळणार आहे नाती आणि माती जपणाऱ्या शेतकऱ्याची हळुवार प्रेमकथा. रेवा आणि सयाजीच्या अनोख्या प्रेमाचा गंध संपूर्ण महाराष्ट्राभर दरवळणार.

Read More

११ भाषांमध्ये रिलीज होणार विवेक अग्निहोत्रींचा नवा चित्रपट

By Aakhada Team
10/11/2022
in :  मनोरंजन
0
74

११ भाषांमध्ये रिलीज होणार विवेक अग्निहोत्रींचा नवा चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट खूप गाजला होता. पुढील चित्रपटाचे नाव ‘द व्हॅक्सिन वॉर’ असल्याचे विवेक अग्निहोत्रींनी स्पष्ट केले. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव …

Read More

 ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील दबंग जोडी पोहोचली काशीनगरीला

By Aakhada Team
10/11/2022
in :  मनोरंजन
0
88

 ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील दबंग जोडी पोहोचली काशीनगरीला एण्‍ड टीव्‍हीवरील ‘घरेलू कॉमेडी’‘हप्‍पू की उलटन पलटन’भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. कपाळावरून येणारे तेलकट केस, तोंडामध्‍ये चघळणारे पान, वैशिष्‍ट्यपूर्ण मिशी व धमाल ढेरपोट्या दरोगा हप्‍पू सिंगने (योगेश त्रिपाठी) प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट केले आहे. ही मालिका दरोगा हप्‍पू सिंग, त्‍याची ‘दबंग दुल्‍हनिया’राजेश (कामना पाठक),हट्टी आई कटोरी अम्‍मा (हिमानी शिवपुरी)आणि त्‍याच्‍या नऊ खोडकर मुलांच्‍या विलक्षण कृत्‍यांना सादर करते. याअत्‍यंत लोकप्रिय दबंग जोडीने काशीनगरीला भेट …

Read More

आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर पहिल्यादांच ‘मुलगी झाली हो’ मालिकेतली माऊ बोलणार!

By Aakhada Team
10/11/2022
in :  मनोरंजन
0
92

आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर पहिल्यादांच ‘मुलगी झाली हो’ मालिकेतली माऊ बोलणार! ‘आई कुठे काय करते’ आणि ‘मुलगी झाली हो’च्या टीमसोबत रंगणार खास भाग स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. याच प्रेमापोटी हा कार्यक्रम महाराष्ट्रातला नंबर वन कथाबाह्य कार्यक्रम ठरला आहे. आता होऊ दे धिंगाणाचा यावेळेचा एपिसोड रंगणार आहे ‘आई कुठे काय करते’ आणि ‘मुलगी झाली हो’च्या टीममध्ये. मुलगी झाली हो मालिकेतील माऊ पहिल्यांदाच …

Read More

‘जेता’ या चित्रपटातील गाण्याचे अनावरण खास. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते

By Aakhada Team
09/11/2022
in :  मनोरंजन
0
206

‘जेता‘ या चित्रपटातील गाण्याचे अनावरण खास. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ‘जेता’मधील ‘धाव मर्दा धाव…’ या गाण्याचे अनावरण झाले. जीवनाच्या या शर्यतीत प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात स्वत:च्या नावाचा झेंडा फडकवायचा असतो, पण प्रचंड जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेणारेच या जगात यशस्वी होतात. समोर येणाऱ्या संकटांना पायदळी तुडवत इतिहास रचणाराच खरा ‘जेता’ बनतो. अशाच …

Read More

 ‘झी टीव्ही’वरील कलाकार सांगताहेत गुरूनानक जयंतीचा सण कसा साजरा करतो

By Aakhada Team
08/11/2022
in :  मनोरंजन
0
90

 ‘झी टीव्ही’वरील कलाकार सांगताहेत गुरूनानक जयंतीचा सण कसा साजरा करतो शिखांचे पहिले गुरू असलेल्या गुरू नानक यांचा जन्मदिन हा नानक जयंती म्हणून साजरा केला जातो. सर्वात धार्मिक सण असलेला हा दिवस यंदा 8 नोव्हेंबर 2022 रोजी येत आहे. हा सण साजरा करण्यासाठी ‘झी टीव्ही’वरील कलाकार उत्सुक आहेत, कारण गेली दोन वर्षे त्यांना हा सण साजरा करता आला नव्हता. ‘कुंडली भाग्य’तील …

Read More
1...151152153...164Page 152 of 164

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

हस्तिनापुर के वीर’ मध्ये चंदन आनंदने शकुनिच्या तीक्ष्ण बुद्धी आणि बहुपेडी व्यक्तिमत्त्वाला जिवंत केले 

Aakhada Team
16 hours ago

‘मी नेहमीच आत्मसंरक्षण शिकण्याकडे आकर्षित झाले : मुस्कान बामने

Aakhada Team
16 hours ago

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- चित्रपट अभिनेते राहूल सोलापूरकर

Aakhada Team
17 hours ago

प्रस्तावित आय.टी.पार्कास छत्रपती ताराराणी यांचे नांव देवून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात : आमदार राजेश क्षीरसागर यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी

Aakhada Team
17 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

उत्पन्न ५ लाखांहून अधिक असणाऱ्यांचे रेशनकार्ड होणार रद्द; सरकारी कर्मचारी लक्ष्य

Aakhada Team
24/02/2023

उत्पन्न ५ लाखांहून अधिक असणाऱ्यांचे रेशनकार्ड होणार रद्द; सरकारी कर्मचारी लक्ष्य मुंबई : पीएचए …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 16 hours ago

    हस्तिनापुर के वीर’ मध्ये चंदन आनंदने शकुनिच्या तीक्ष्ण बुद्धी आणि बहुपेडी व्यक्तिमत्त्वाला जिवंत केले 

  • 16 hours ago

    ‘मी नेहमीच आत्मसंरक्षण शिकण्याकडे आकर्षित झाले : मुस्कान बामने

  • 17 hours ago

    कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- चित्रपट अभिनेते राहूल सोलापूरकर

  • 17 hours ago

    प्रस्तावित आय.टी.पार्कास छत्रपती ताराराणी यांचे नांव देवून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात : आमदार राजेश क्षीरसागर यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी

  • 22 hours ago

    ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

© Copyright 2022, All Rights Reserved