Home राजकीय उदय सामंत हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या शहरप्रमुखांसह 6 जणांना अटक

उदय सामंत हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या शहरप्रमुखांसह 6 जणांना अटक

0 second read
0
0
44

no images were found

उदय सामंत हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या शहरप्रमुखांसह 6 जणांना अटक

    पुणे : शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. कात्रज चौकामध्ये सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्या प्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांना अटक केली आहे. तसंच मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांना अटक केली आहे. राजेश पळसकर,चंदन साळुंके,सूरज लोखंडे, रुपेश पवार यांनाही अटक केली असून एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय   

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय              …