Home सामाजिक क्रांतिसिंह नाना पाटील यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

क्रांतिसिंह नाना पाटील यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

0 second read
0
0
312

no images were found

क्रांतिसिंह नाना पाटील यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजी विद्यापीठात त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन परिषदेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये, प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आशिष देशमुख, डॉ. एन.ए. कांबळे, डॉ. श्रीमती एन.व्ही. वाळवेकर, डॉ. एस.आर. यन्कंची, कास्ट्राईबचे आनंद खामकर, शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष मिलींद भोसले यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार कोल्हा…