‘आंगन अपनो का’ मध्ये दिसले आयुषी, आदिती आणि नीता यांच्यातील घनिष्ठ बंध सोनी सबवरील अलीकडील ‘आंगन अपनो का’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. पित्या प्रती मुलीच्या अतूट प्रेमाची या हृदयस्पर्शी कथेची प्रेक्षकांशीही नाळ जुळली आहे. मालिकेत आयुषी खुराना ही पल्लवीची भूमिका साकारत आहे. आपल्या बहिणींच्या लग्नानंतर त्यांचे प्राधान्यक्रम बदलल्याचे पाहून पल्लवीने लग्नच न करण्याचा प्रण केला आहे. आपल्या …