
no images were found
दिशा पटानीच्या फोटोंवर चाहत्यांनी केल्या कमेंट्स ?
अभिनेत्री दिशा पटाणी तिच्या बोल्डनेसमुळे कायम लाइम-लाइटमध्ये राहिली आहे. अभिनय नाही वैयक्तिक कारणांमुळेच दिशा कायम चर्चेत राहिली आहे.दिशा पटाणी सध्या थायलँडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतेय. सुट्ट्यांचे फोटो दिशानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.दिशाच्या फोटोंवर कायमच लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. पण तू तरुणांना बर्बाद करतेय, अशा कमेंट्स तिच्याफोटोंवर लोकांनी केल्या आहेत.
नेहमीच दिशाला पसंती देणारे लोक तिला असं का म्हणाले? दिशा पटाणी आणि तिची बिकिनीतील फोटो हे एक कॉमन गणित झालं आहे.थायलँडमध्ये गेलेल्या दिशानं बिकिनीमधील फोटो शेअर केलेत. समुद्र किनाऱ्यावर बिकिनी घालून दिशानं सनसेटचा मनमुराद आनंद घेतला आहे.दिशानं बिकिनी घालत बोल्डनेसच्या सगळ्या सीमा पार केल्या आहेत. या फोटोंना आतापर्यंत मिलियन लाईक्स आणि लाखो कमेंट्स आल्या आहेत.
बिकिनी फोटो पाहून टाइगर श्रॉफची बहिण कृष्णानं फायर इमोजी शेअर केला आहे. अनेकांनी दिशाच्या फिटनेसचंही कौतुक केलं आहे. पण बिकिनी घालून तू तरुणांना बर्बाद करतेयस, असं म्हणत अनेकांनी टीका देखील केली आहे.