Home मनोरंजन एण्‍ड टीव्‍ही कलाकारांकडून गणेश चतुर्थीच्‍या हार्दिक शुभेच्‍छा!

एण्‍ड टीव्‍ही कलाकारांकडून गणेश चतुर्थीच्‍या हार्दिक शुभेच्‍छा!

30 second read
0
0
221

no images were found

एण्‍ड टीव्‍ही कलाकारांकडून गणेश चतुर्थीच्‍या हार्दिक शुभेच्‍छा!

गणेश चतुर्थीचा बहुप्रतिक्षित व उत्‍साहपूर्ण सण जवळ आला आहे. घरामध्‍ये बाप्‍पाच्‍या मूर्तीचे आगमन, आरत्‍या म्‍हणणे आणि बनवले जाणारे स्‍वादिष्‍ट मोदक यांमुळे हा सण आपल्‍या सर्वांचा आवडता आहे. एण्‍ड टीव्‍ही कलाकारही- नेहा जोशी (यशोदा, ‘दूसरी माँ’), शिव्‍या पठानिया (देवी पार्वती, ‘बाल शिव’), कामना पाठक (राजेश सिंग, ‘हप्‍पू की उलटन पलटन’) आणि रोहिताश्‍व गौड (मनमोहन तिवारी, ‘भाबीजी घर पर है’) खूप उत्‍साहित आहेत, जेथे ते त्‍यांचे कुटुंबिय व मित्रांसोबत हा सण साजरा करण्‍यासाठी सज्‍ज आहेत. या सर्वांनी प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या शुभेचा दिल्या आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…