वंशज’ मालिकेत युक्ती मुल्तानीची रहस्यमय एंट्री सोनी सबवरील ‘वंशज’ मालिका पुरुषांचे वर्चस्व असलेल्या महाजन साम्राज्यात येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढणाऱ्या युविकाच्या (अंजली तत्रारी) हिच्याभोवती फिरते. व्यवसायावर नियंत्रण मिळवण्यावरून या कुटुंबातील सदस्य एकमेकांशी भयंकरपणे झुंजत असतात. ही मालिका दृढनिश्चयी युविकाची (अंजली तत्रारी) कथा सांगते. डीजेच्या (माहीर पांधी) सततच्या कट-कारस्थानांविरुद्ध ती खंबीर राहते. एकमेकांविरुद्धच्या या संघर्षाला भयंकर वळण लागते जेव्हा डीजने लावलेल्या …