डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने २६ फेब्रुवारीला ‘नियाज प्राईड रन’
डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने २६ फेब्रुवारीला ‘नियाज प्राईड रन’ स्पर्धेसाठी नाव नोंदणीची मुदत ३१ जानेवारी २०२३ पर्यंत कोल्हापूर : शरीराला फिट ठेवण्यासाठी धावणे,पोहणे,सायकलींग करणे अत्यंत महत्वाचे आहे.रोज नियमित व्यायाम करणारा वर्ग आजही आहे मात्र बदलत्या वातावरणाचा व ताणतणावामुळे लोकांवर व स्पर्धकांवर विपरीत परिणाम हा होत चालला आहे.यामुळे लोकांचा आता थंडीच्या दिवसात व्यायामकडे ओढा कमीच दिसून येत आहे.त्यामुळे सर्वांना एकत्र करण्याचा …















