
no images were found
शिवाजी विद्यापीठाला रनरअप चॅम्पियनशिप
जम्मू विद्यापीठ जम्मू येथे झालेल्या अखिल भारतीय अंतर्विद्यापीठ फेंसिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या पुरुष संघाला रनरअप चॅम्पियनशिप मिळाली पुरुष संघातील खेळाडू धनंजय जाधव, आदित्य अनगळ, गिरीश जकाते, प्रथम कुमार शिंदे, विपुल येडेकर ,अथर्व करणाळे, श्रेयस तांबवेकर ,प्रणव रावळ , साहिल गुजर, ओम जवनजाळ, श्रीधर पवार हे होते त्याचबरोबर तसेच महिला संघाने फॉइल फाईल क्रीडा प्रकारात कास्य पदक पटकावले महिला संघातील विजेते खेळाडू ज्योती सुतार, अनन्या जोशी, तनवी कुराडे, अमृता तराळ, प्रशिक्षक आणि मार्गदर्शक डॉ राहुल मगदूम ,श्री प्रफुल धुमाळ.