Home स्पोर्ट्स शिवाजी विदयापीठाचा सलग दुसरा विजय

शिवाजी विदयापीठाचा सलग दुसरा विजय

3 second read
0
0
116

no images were found

शिवाजी विदयापीठाचा सलग दुसरा विजय

जबलपूर (मध्यप्रदेश)  येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष फुटबाॅल स्पर्धेत दि. २० रोजी झालेल्या सामन्यांत शिवाजी विद्यापीठाने मेहसाना (गुजराथ) येथील गणपत विद्यापीठाचा ६ वि. १ गोलने पराभव केला. शिवाजी विद्यापीठाचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. काल झालेल्या सामन्यांत शिवाजी संघाने  जागरण लेक सिटी विद्यापीठ, भोपाळ संघाचा ३ गोलने पराभव केला होता. 

  आज झालेल्या सामन्यांत संदेश कासारने २, अभिषेक शिर्के, संकेत मेढे, रोहित पोवार, निरंजन कामते यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद केली.  उदया दि. २१ रोजी दुपारी शिवाजी विद्यापीठाचा सामना महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर या संघाशी होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …