Home स्पोर्ट्स तायक्वॅान्डो कलर बेल्ट परीक्षेत जेएसटीएआरसीच्या विद्यार्थ्यांचे यश

तायक्वॅान्डो कलर बेल्ट परीक्षेत जेएसटीएआरसीच्या विद्यार्थ्यांचे यश

3 second read
0
0
219

no images were found

 

तायक्वॅान्डो कलर बेल्ट परीक्षेत जेएसटीएआरसीच्या विद्यार्थ्यांचे यश

कोल्हापूर(प्रतिनिधी): राजारामपुरी टाकाळा येथील जेएसटीएआरसी मार्शल आर्ट स्टुडिओ येथे घेण्यात आलेल्या तायक्वॅान्डो कलर बेल्ट परीक्षेमध्ये जालनावाला स्पोर्टस् ट्रेंनिग अँड रिसर्च सेंटरच्या खेळाडूंनी यश मिळविले.

यश मिळविलेले खेळाडू असे

 यलो बेल्ट: अर्जुन सावंत,वर्धन कांबळे,गणेश जाधव,शनाया पाटील,निरंजना नांबियार,सान्वी पाटील,मंजिरी शिंदे,प्रांजल सुतार,भरत गुरव,सूरज बांदिवडेकर,संकेत चौगले,अनूप रामचंद्रन.

 ग्रीन बेल्ट: अमोघ अमृते,विशाल ठाकरे.

ग्रीन वन बेल्ट: आयुष आडनाईक,श्लेषा शेळके,देव चव्हाण,सुशीम शेटे,शंतनू भाटवडेकर,स्पंदन वाघमारे,रुद्र गुलावणी,अबीर कालगावकर.

ब्लू बेल्ट:स्पृहा दळवी,श्रेयस शेटे,जिआ बागे.

रेड बेल्ट:रुचा भिर्डीकर,सई संकपाळ.

  सर्वांना प्रशिक्षक श्री.अमोल भोसले,नील भोसले यांचे मार्गदर्शन व जे एस टी ए आर सी सीईओ ग्रँडमास्टर नीलेश जालनावाला यांचे प्रोत्साहन मिळाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…