डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये सिक्स सिग्मा येलो बेल्ट कार्यशाळा संपन्न
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये सिक्स सिग्मा येलो बेल्ट कार्यशाळा संपन्न कसबा बावडा/ वार्ताहर डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महावियालयाच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या ‘लिन क्लब’ च्यावतीने ‘सिक्स सिग्मा येलो बेल्ट’ ची दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहत संपन्न झाली. सिक्स सिग्मा समुपदेशक ओंकार कुलकर्णी आणि एमएसएमई टेक्नोलॉजीचे प्रतीक परशार यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. सध्याच्या क्षेत्रामध्ये आपण सिक्स सिग्मा या तंत्रज्ञानाचा वापर …

















