आज रंगणार निर्णायक टी20 तिसरा सामना
आज रंगणार निर्णायक टी20 तिसरा सामना इंडिया आणि न्यूझीलंड संघ यांच्यात सुरु टी20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज खेळवला जाणार आहे. आज भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. टी20 मालिकेत तीन पैकी दोन सामन्यातील प्रत्येकी एक सामना जिंकून भारत आणि न्यूझीलंड मालिकेत 1-1 अशा बरोबरीत आहेत, ज्यामुळे आज रंगणारा तिसरा सामना हा निर्णायक असणार आहे. भारताने यंदाच्या …