Home स्पोर्ट्स श्री राजर्षी राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेमध्ये कु. ऋतुजा बडवे हिला पारितोषिक

श्री राजर्षी राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेमध्ये कु. ऋतुजा बडवे हिला पारितोषिक

0 second read
0
0
107

no images were found

श्री राजर्षी राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेमध्ये कु. ऋतुजा बडवे हिला पारितोषिक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :पाचगाव येथील संगीतसूर्य कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि रंगकर्मी हेल्थ फौन्डेशन यांच्यावतीने दि. २९ व ३० डिसेंबर या कालावधीत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे श्री राजर्षी करंडक राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु. ऋतुजा बडवे हिला ‘ पार्टनर्स’ या एकांकिकेतील अभिनयासाठी वैयक्तिक अभिनयाचे पारितोषिक प्राप्त झाले. तिला संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख आणि शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील

 छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील कोल्हापूर,  : छत्रपती प्रम…