no images were found
पंतप्रधानाकडून रामकुंड येथे जलपूजन! काळाराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन!
अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक दौऱ्याला खास महत्त्व आहे.
प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवासात असताना त्यांनी नाशिकच्या पंचवटी येथे वास्तव्य केलं होतं
जलपूजनानंतर पंतप्रधान काळाराम मंदिरात पोहोचले असून तेथे पुजा देखील झाली आहे.जलपूजन केल्यावर आपली पापं दूर होतात, असं मानलं जातं.
महोत्सवात 8 हजार युवक सहभागी होतील. उद्घाटन केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
भव्य रोड शोमध्ये जय श्रीराम अशी घोषणाबाजी देखील सुरु होती पंतप्रधान मोदी यांचा नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले
पंतप्रधान मोदी यांनी काळाराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन घेतलं
अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक दौऱ्याला खास महत्त्व आहे. कारण प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवासात असताना त्यांनी नाशिकच्या पंचवटी येथे वास्तव्य केलं होतं.