आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत डी. वाय. पाटील आर्किटेक्चरला उपविजेतेपद
आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत डी. वाय. पाटील आर्किटेक्चरला उपविजेतेपद कोल्हापूर (प्रतिनिधी):- पुणे येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे झालेल्या आंतर आर्किटेक्चर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या संघाने उपविजेतेपद मिळवले. भारती विद्यापीठ विरुद्धच्या अंतिम सामन्यात गोल शून्य बरोबरी झाल्याने पेनल्टी शूटआऊटवर ४-३ असा निसटता पराभव स्विकारावा लागला. स्पर्धेमध्ये स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या सिद्धराज डोंगरे, …