Home स्पोर्ट्स शिवाजी विद्यापीठाचा संघ महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२४-२५ स्पर्धेकरिता रवाना .

शिवाजी विद्यापीठाचा संघ महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२४-२५ स्पर्धेकरिता रवाना .

4 second read
0
0
57

no images were found

शिवाजी विद्यापीठाचा संघ महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२४-२५ स्पर्धेकरिता रवाना .

 

कोल्हापूर ( प्रतिनिधी):- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे १८ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या 26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा अथलेटिक्स पुरुष व महिला , व्हॉलीबॉल पुरुष व महिला , कबड्डी पुरुष व महिला , खो-खो पुरुष व महिला , बॅडमिंटन पुरुष व महिला , बास्केटबॉल पुरुष व महिला , टेबलटेनिस पुरुष व महिला , बुब्दीबळ पुरुष व महिला या सर्व क्रीडा प्रकारात 76 पुरुष व 76 महिला खेळाडू त्याचबरोबर २० प्रशिक्षक व संघव्यवस्थापक असा १७२ जण या स्पर्धेत सहभागी होणेसाठी रखाना झाले आहेत.

 

सदर खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा डॉ.डी.टी. शिर्के ,प्र-कुलगुरु प्रा. डॉ. डी. पी. एस. पाटील, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, पथक प्रमुख प्रा. डॉ. एन.डी. पाटील, प्रा.डॉ. सुनिल चव्हाण , प्रा. किरण पाटील,डॉ संजय पाटील, डॉ आकाश बनसोडे, डॉ देवेंद्र बिरनाळे, डॉ श्रीदेवी पवार, डॉ स्वप्नील पाटील, डॉ रमेश पाटील, प्रा हर्षल पाचोरे , डॉ संदीप पाटील, डॉ गणेश सिंहासने, डॉ राजेंद्र रायकर, श्री सुचय खोपडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने पालक व खेळाडू उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…