September 06, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 11 hours ago शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन
  • 11 hours ago बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज
  • 11 hours ago पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर
Home क्राईम (page 65)

क्राईम

कुत्र्याची ऍलजी, सासू-सासरे ऐकेनात; नाराजीतून लेकीसह सुनेची आत्महत्या

By Aakhada Team
16/09/2022
in :  क्राईम
0
187

कुत्र्याची ऍलजी, सासू-सासरे ऐकेनात; नाराजीतून लेकीसह सुनेची आत्महत्या बंगळुरू: सुनेला कुत्र्याची ऍलर्जी होती. त्यामुळे तिनं पती आणि सासू-सासऱ्यांना कुत्र्याला घरातून बाहेर काढण्यास सांगितलं. पण त्याला नकार दिल्याने  बंगळुरूमध्ये सुनेने आपल्या मुलीसह  आत्महत्या केली. महिलेची मुलगी खासगी शाळेत सहावीत शिकत होती. एका महिलेला कुत्र्याची ऍलर्जी होती. त्यामुळे तिनं पती आणि सासू-सासऱ्यांना कुत्र्याला घरातून बाहेर काढण्यास सांगितलं. मात्र घरातील सदस्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष …

Read More

रविकिरण इंगवलेसह ठाकरे समर्थक ४० शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

By Aakhada Team
16/09/2022
in :  क्राईम
0
120

रविकिरण इंगवलेसह ठाकरे समर्थक ४० शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल कोल्हापूर :  कोल्हापुरात झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पान-सुपारीच्या मंडपासमोर दिलेल्या गद्दारीच्या घोषणा आणि शिवसेनेच्या गाण्यावर नाचलेल्याची सर्वत्र चर्चा असतानाच, आता क्षीरसागर गटांकडून इंगवले यांच्यासह राकेश माने, सोनू चौगलेचौगुले यांच्यासह …

Read More

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खून अन् आरोपीचीही जमावाकडून हत्या

By Aakhada Team
16/09/2022
in :  क्राईम
0
105

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खून अन् आरोपीचीही जमावाकडून हत्या नांदेड : दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा आणि सलून मालकाचा वाद पेटला आणि वादात सलून चालकाने चक्क 22 वर्षीय तरुण ग्राहकाची हत्या केली. थरकाप उडवणारा हा प्रकार इथेच थांबला नाही तर हत्या केल्याच्या रागातून काही संतप्त लोकांनी सलून चालकाचाही खून केला. या प्रकरणाने नांदेडसह संपुर्ण महाराष्ट्र हादरलाय. जिल्ह्यातील किनवट तालुक्यात बोधडी येथे हा प्रकार घडला …

Read More

महिलेची तान्हुल्यासह तलावात उडी, दुर्दैवी बाळाचा मृत्यू

By Aakhada Team
16/09/2022
in :  क्राईम
0
102

महिलेची तान्हुल्यासह तलावात उडी, दुर्दैवी बाळाचा मृत्यू कोल्हापूर:  वडणगे  ता. करवीर येथील तलावात  आपल्या सहा महिन्याच्या तान्हुल्यास एका महिलेने उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केेला. या घटनेत महिलेचा जीव वाचवण्यासाठी स्थानिकांना यश आले असले तरी, चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला.  सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. पोलीस आणि जिल्हा पत्ती व्यवस्थापन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही महिला परप्रांतीय …

Read More

‘सैराट’मधला प्रिन्सला लवकरच अटक होणार

By Aakhada Team
15/09/2022
in :  क्राईम
0
102

‘सैराट‘मधला प्रिन्सला लवकरच अटक होणार अहमदनगर :  नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी पाच लाखांची मागणी केली होती. अखेर आरोपींच्या कुकृत्याचा उलगडा झाला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात ‘सैराट’ या  चित्रपटात प्रिन्सची भूमिका साकारलेला अभिनेता सुरज पवार याचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटकेतील आरोपींनीच सुरज पवार याच्याबद्दल माहिती दिली …

Read More

गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षिकेने चिमुरडीला दिले गरम लोखंडाचे चटके

By Aakhada Team
15/09/2022
in :  क्राईम
0
282

गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षिकेने चिमुरडीला दिले गरम लोखंडाचे चटके मुंबई : मुंबई गृहपाठ पूर्ण न केल्याने संतापलेल्या वर्ग शिक्षिकेने लोखंडी वस्तू गरम करून एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला चटके दिल्याची हृदयद्रावक घटना नवी मुंबईच्या खारघरमध्ये घडली आहे.या शिक्षिकेविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्या शिक्षिकेला अटक करण्यात आलेली नाही. गृहपाठ पूर्ण करत नसल्याचा राग या शिक्षिकेला …

Read More

सलमानला फार्महाउसवर मारण्याचे प्लॅनिंग, बिश्नोई गँगच्या प्लॅन बीचा झाला खुलासा

By Aakhada Team
15/09/2022
in :  क्राईम
0
315

सलमानला फार्महाउसवर मारण्याचे प्लॅनिंग, बिश्नोई गँगच्या प्लॅन बीचा झाला खुलासा मुंबई – बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या आयुष्यावरील संकट संपण्याचे नाव घेत नाही आहे. बिश्नोई टोळीने सलमान खानवर दुसऱ्यांदा हल्ला करण्याचा कट रचला होता. पंजाब पोलिसांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सिद्धू मूसेवाला खून प्रकरणापूर्वी लॉरेन्स बिश्नोईने सलमानला मारण्यासाठी पुन्हा एकदा प्लॅन बी तयार केला होता. या प्लॅनमध्ये गोल्डी ब्रार, लॉरेन्स …

Read More

केंद्रीय तपास यंत्रणांवर मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी

By Aakhada Team
15/09/2022
in :  क्राईम
0
107

केंद्रीय तपास यंत्रणांवर मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेल्या आरोपीविरोधात लूक आऊट नोटीस काढणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांवर मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्या कायद्याअंतर्गत तपास यंत्रणांनी ही नोटीस बजावली, असा सवाल न्यायालयाने केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा संसदेच्या वरचढ आहेत का, आरोपीला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे, मग ही नोटीस का जारी …

Read More

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ट्वीटर अकाऊंट हॅक

By Aakhada Team
15/09/2022
in :  क्राईम
0
109

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ट्वीटर अकाऊंट हॅक मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर वारंवार क्रिप्टोमधील इथेरियम प्रमोशनचे ट्वीट केले जात आहे. या प्रकारमुळे केडीएमसीमध्ये मोठी खळबळ उडाली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आली असून केडीएमसीच्या ट्वीटर अकाऊंटचं नाव बदलून ते vitalik.eth असं …

Read More

बलात्कारानंतर हत्या? दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह झाडावर लटकवले

By Aakhada Team
15/09/2022
in :  क्राईम
0
118

बलात्कारानंतर हत्या? दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह झाडावर लटकवले लखीमपूर खेरी :  उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील निघासन पोलीस स्टेशन हद्दीतील लालपूर माजरा तमोली पूर्वा गावात अनुसूचित जातीच्या दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. त्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी विरोध केला. याप्रकरणी सध्या 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून इतर तिघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी …

Read More
1...646566...72Page 65 of 72

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

Aakhada Team
11 hours ago

बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

Aakhada Team
11 hours ago

पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Aakhada Team
11 hours ago

‘नशामुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
11 hours ago

Follow Us

क्राईम

मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या 19 चालकांवर कारवाई

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

मागील अनुभव लक्षात घेऊन सतर्क रहा ; निवारागृहात स्थलांतरीत व्यक्ती आणि जनावरांना आवश्यक सुविधा द्या –  हसन मुश्रीफ

Aakhada Team
26/07/2024

मागील अनुभव लक्षात घेऊन सतर्क रहा ; निवारागृहात स्थलांतरीत व्यक्ती आणि जनावरांना आवश्यक सुविधा …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 11 hours ago

    शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

  • 11 hours ago

    बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

  • 11 hours ago

    पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • 11 hours ago

    ‘नशामुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 12 hours ago

    डीजे-डॉल्बीचा अतिरेक रोखण्यासाठी लोकसहभागातून जनजागृती गरजेची-हेमंत पाटील

© Copyright 2022, All Rights Reserved