Home क्राईम महिलेची तान्हुल्यासह तलावात उडी, दुर्दैवी बाळाचा मृत्यू

महिलेची तान्हुल्यासह तलावात उडी, दुर्दैवी बाळाचा मृत्यू

0 second read
0
0
90

no images were found

महिलेची तान्हुल्यासह तलावात उडी, दुर्दैवी बाळाचा मृत्यू

कोल्हापूर:  वडणगे  ता. करवीर येथील तलावात  आपल्या सहा महिन्याच्या तान्हुल्यास एका महिलेने उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केेला. या घटनेत महिलेचा जीव वाचवण्यासाठी स्थानिकांना यश आले असले तरी, चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला.  सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. पोलीस आणि जिल्हा पत्ती व्यवस्थापन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही महिला परप्रांतीय असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…