July 28, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 4 hours ago विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
  • 4 hours ago आंदोलकाबाबत समन्वयाने मार्ग काढला जाईल – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
  • 4 hours ago मिळकत नांव हस्तांतरणासाठी 30 जुलै रोजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्प
Home क्राईम (page 58)

क्राईम

थायलंडमध्ये ‘नर्सरी’त गोळीबार; २२ चिमुकल्यांसह ३४ जणांचा मृत्यू

By Aakhada Team
06/10/2022
in :  क्राईम
0
109

थायलंडमध्ये ‘नर्सरी‘त गोळीबार; २२ चिमुकल्यांसह ३४ जणांचा मृत्यू थायलंडमध्ये लहान मुलांच्या नर्सरीत अर्थात बालवाडीमध्ये गोळीबाराची थरारक घटना घडली असून यामध्ये २२  चिमुकल्यांसह ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. एका माजी पोलीस कर्मचाऱ्याने हा गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, थायलंडच्या ईशान्य प्रातांत ही घटना घडली असून लहान मुलांना सांभाळण्यासाठी असलेल्या एका डे केअर सेंटरमध्ये हा गोळीबार झाला असून यामध्ये ३४ …

Read More

दुर्गा विसर्जनावेळी मोठ्या दुर्घटनेत ८ जण दगावले

By Aakhada Team
06/10/2022
in :  क्राईम
0
112

दुर्गा विसर्जनावेळी मोठ्या दुर्घटनेत ८ जण दगावले पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात दुर्गा पुजा विसर्जन सुरु असताना नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने. नदीच्या पाण्यात बुडून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री जलपाईगुडी जिल्ह्यातील माल नदीत घडली. विसर्जनासाठी मोठ्याप्रमाणात नदीमध्ये लोक जमले होते. त्याचवेळी  अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ देखील …

Read More

सहाय्यक लेखाधिकारी तीन हजाराची लाच घेताना जाळ्यात

By Aakhada Team
06/10/2022
in :  क्राईम
0
122

सहाय्यक लेखाधिकारी तीन हजाराची लाच घेताना जाळ्यात कोल्हापूर : रस्ता आणि आरसीसी गटार कामाची फाईल पुढील कारवाईसाठी विना त्रुटी पाठवण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पन्हाळा पंचायत समितीतील सहाय्यक लेखाधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जाळ्यात पकडले. अरुण रघुनाथ मांगलेकर (वय 55, सहाय्यक लेखाधिकारी, पंचायत समिती, पन्हाळा, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, रा. प्लॉट नं. 6 व 7, मनोरमानगर, देवकर पाणंद, …

Read More

अमेरिकेत अपहृत झालेले भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडले

By Aakhada Team
06/10/2022
in :  क्राईम
0
121

अमेरिकेत अपहरण झालेलं भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडलं कॅलिफॉर्निया : अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियामधून अपहरण झालेल्या एकाच पंजाबी कुटुंबातील चार सदस्यांचं मृतदेह सापडले आहेत. यामध्ये एका आठ महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे. पंजाबी कुटुंब वास्तव्यास असलेल्या परिसरातच त्यांचे मृतदेह आढळून आले. अमेरिकेत या कुटुंबाचा वाहतूक व्यवसाय होता. हे कुटुंब मूळचे पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील टांडामधील हरसी गावचे. सोमवारी त्यांचे अपहरण झाले. त्यांची कार रस्त्याच्या कडेला …

Read More

अंदाधुंद गोळीबाराने मॅक्सिकोत महापौरांसह १८ जणांचा मृत्यू

By Aakhada Team
06/10/2022
in :  क्राईम
0
90

अंदाधुंद गोळीबाराने मॅक्सिकोत महापौरांसह १८ जणांचा मृत्यू सिटी हॉलमध्ये अज्ञाताकडून गोळीबार; महापौर, पोलिसांसह तब्बल १८ जणांचा जागीच मृत्यू मेक्सिकोतील सॅन मेगुल टोटोलेपन येथे असलेल्या सिटी हॉलमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १८ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये महापौरांचाही समावेश असल्याचे समजते. सिटी हॉलमध्ये आणि परिसरात गोळीबाराच्या वेळेस गोंधळ उडाला. या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही. गोळीबार घटनेच्यावेळी सिटी …

Read More

दोन बसची भीषण धडक; विद्यार्थी आणि शिक्षकांसह ९ जणांचा मृत्यू

By Aakhada Team
06/10/2022
in :  क्राईम
0
98

दोन बसची भीषण धडक; विद्यार्थी आणि शिक्षकांसह ९ जणांचा मृत्यू केरळमध्ये आज सकाळी दोन बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थी आणि शिक्षक असे नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यामध्ये ४० जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलीस तपास सुरू आहे. केरळ :  आज सकाळी केरळ येथे दोन बसमध्ये जोरदार धडक होऊन या अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अंदाजे ४० …

Read More

दुचाकीचे चाक पंक्चर झाल्याने दोन ठार, दोघे जखमी

By Aakhada Team
04/10/2022
in :  क्राईम
0
327

दुचाकीचे चाक पंक्चर झाल्याने दोन ठार, दोघे जखमी कोल्हापूर : दसऱ्यासाठी एकाच दुचाकीवर चिमुरड्यासह चौघेजण घरी जात असताना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत कुर्ली फाट्यावजळ झालेल्या अपघातात एका महिलेसह अल्पवयीन मुलीचा करुण अंत झाला. या घटनेत दुचाकीस्वार आणि एक चिमुरडा मुलगा गंभीर जखमी झाला. चौघेजण दुचाकीवर जात असतानाच मागील टायर पंक्चर होऊन हा अपघात घडला. अपघातातील मृत व जखमी हे …

Read More

अनिल देशमुख यांना अखेर हायकोर्टाकडून जमीन मंजूर

By Aakhada Team
04/10/2022
in :  क्राईम
0
117

अनिल देशमुख यांना अखेर हायकोर्टाकडून जमीन मंजूर मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर उच्चा न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. उच्चा न्यायालयाचे न्यायमूर्ती एन जे जमादार यांनी देशमुख यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. मात्र, त्यांच्या सुटकेबाबत प्रश्नचिन्ह आहे. ईडीकडून दाखल गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण सीबीआयकडून त्यांची अद्याप सुटका नाही. 100 कोटींच्या वसुलीचा आरोप …

Read More

उदगीरजवळ भीषण अपघातात पाच जण जागीच ठार

By Aakhada Team
04/10/2022
in :  क्राईम
0
104

उदगीरजवळ भीषण अपघातात पाच जण जागीच ठार उदगीर : (शहाजहान आत्तार) उदगीरकडे येणाऱ्या कारचा उदगीर-नळेगाव रस्त्यावरील हैबतपूर पाटीच्या पुढे भीषण अपघात झाला या अपघातात स्वीफ्ट डिझायर कारमधील अलोक तानाजी खेडकर,अमोल जीवनराव देवकत्ते,कोमल व्यंकट कोदरे,यशोमती जयवंत देशमुख,नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार कारमधील पाच जण जागीच ठार झाले. तर प्रियंका गजानन बनसोडे ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या बसमध्ये एकूण ४५ प्रवाशी होते …

Read More

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालकाची हत्या; मुख्य आरोपीला अटक

By Aakhada Team
04/10/2022
in :  क्राईम
0
109

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालकाची हत्या; मुख्य आरोपीला अटक जम्मू :  जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया  यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या यासिरला अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा 11.45 च्या सुमारास हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेत त्यांचा नोकर यासिर अहमद  याचं नाव समोर आलं होतं. सीसीटीव्ही …

Read More
1...575859...71Page 58 of 71

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Aakhada Team
4 hours ago

आंदोलकाबाबत समन्वयाने मार्ग काढला जाईल – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Aakhada Team
4 hours ago

मिळकत नांव हस्तांतरणासाठी 30 जुलै रोजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्प

Aakhada Team
4 hours ago

जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार- जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

Aakhada Team
5 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

ऑलिंपिक दर्जाची शुटींग रेंज कोल्हापुरात तयार होण्यासाठी प्रयत्न करणार – हसन मुश्रीफ

Aakhada Team
22/08/2024

ऑलिंपिक दर्जाची शुटींग रेंज कोल्हापुरात तयार होण्यासाठी प्रयत्न करणार – हसन मुश्रीफ   इतिहास …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 4 hours ago

    विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • 4 hours ago

    आंदोलकाबाबत समन्वयाने मार्ग काढला जाईल – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • 4 hours ago

    मिळकत नांव हस्तांतरणासाठी 30 जुलै रोजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्प

  • 5 hours ago

    जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार- जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

  • 5 hours ago

    ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला होणार अटक!

© Copyright 2022, All Rights Reserved