July 26, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 17 hours ago “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे
  • 18 hours ago आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप
  • 18 hours ago इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 
Home क्राईम (page 46)

क्राईम

कोल्हापूमध्ये तरुणाची पाठलाग करुन हत्त्या

By Aakhada Team
14/11/2022
in :  क्राईम
0
268

कोल्हापूमध्ये तरुणाची पाठलाग करुन हत्त्या कोल्हापूर : रविवारी रात्रीच्या सुमारास कोल्हापूरमध्ये एका 22 वर्षांच्या तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याचा खून करण्यात आला. या थरारक घटनेमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली. कुमार शाहूराज गायकवाड (वय २२, रा. राजेंद्रनगर) या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. कुमारची टोळीयुद्धातून हत्या करण्यात आली असल्याचे समजतेय. रविवारी रात्रीच्या सुमारास कुमारचा पाठलाग करत त्याच्यावर तब्बल 20 वार करण्यात आले. …

Read More

नावडत्या पतीचा नवविवाहित पत्नीने गळा आवळून केला खून

By Aakhada Team
14/11/2022
in :  क्राईम
0
112

नावडत्या पतीचा नवविवाहित पत्नीने गळा आवळून केला खून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका तांडा येथे पती आवडत नव्हता म्हणून त्याचा गळा आवलून पत्नीनेच खून केल्याची खळबळजनक प्रकार घडला आहे. पांडुरंग चव्हाण असे मृताचे नाव आहे. त्याचं शितल नावाच्या मुलीशी लग्न झालं होतं. परंतु लग्न झाल्यापासून शितल पतीला कायम धुसफूस करायची. तू मला आवडत नाहीस, असं ती म्हणायची. एकेदिवशी त्याचा …

Read More

पुणे मार्केट यार्डात गोळीबार करून भरदिवसा दरोडेखोरांनी २८ लाख लुटले

By Aakhada Team
12/11/2022
in :  क्राईम
0
102

पुणे मार्केट यार्डात गोळीबार करून भरदिवसा दरोडेखोरांनी २८ लाख लुटले पुणे : मार्केट यार्ड येथील एका अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात शिरलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार करुन तब्बल २८ लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. दरम्यान, दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबाराच्या या घटनेमुळे मार्केट यार्ड परिसरात घबराट निर्माण झाली होती. मार्केट यार्ड परिसरातील एका इमारतीत अंगडिया व्यावसायिकाचे कार्यालय आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास …

Read More

जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर

By Aakhada Team
12/11/2022
in :  क्राईम
0
93

जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर ठाणे : येथील विवियाना मॉलमध्ये केलेली मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात आली होती. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आव्हाडांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला. यावर युक्तिवाद होऊन जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे. दरम्यान अटक केल्यापासून म्हणजे काल दुपारपासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातल्या पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडला आहे आता आव्हाडांकडून …

Read More

कस्टम विभागानं शाहरुखला विमानतळावर अडवलं; ६.८३ लाख कस्टम ड्युटी वसूल केली

By Aakhada Team
12/11/2022
in :  क्राईम
0
117

कस्टम विभागानं शाहरुखला विमानतळावर अडवलं; ६.८३ लाख कस्टम ड्युटी वसूल केली मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याला शनिवारी मुंबई विमानतळावर अडवण्यात आलं. तो शारजाहहून परत आला होता. त्याच्याकडे काही महागड्या घड्याळांचे कव्हर होते, ज्यांची किंमत १८ लाख आहे. याकरिता शाहरुखला ६.८३ लाखांची कस्टम ड्युटी भरावी लागली. शाहरुख खान आणि त्याच्या टीमला मुंबई विमानतळावर शुक्रवारी रात्री कस्टम विभागाकडून रोखण्यात आले. …

Read More

एसटी कर्मचाऱ्यांवरील सिल्वर ओक समोर आंदोलन प्रकरणी खटले मागे

By Aakhada Team
12/11/2022
in :  क्राईम
0
98

एसटी कर्मचाऱ्यांवरील सिल्वर ओक समोर आंदोलन प्रकरणी खटले मागे मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्वर ओक घरासमोर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आंदोलनकर्त्या सर्व ११८ कर्मचाऱ्यांविरोधातील खटले मागे घेण्यास गृह विभागाने परवानगी दिली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी संप पुकारला होता. त्यामुळे राज्यभरातील एसटी सेवा ठप्प झाली होती. या काळात १० …

Read More

वृद्धाचा दगडाने ठेचून खून

By Aakhada Team
12/11/2022
in :  क्राईम
0
99

वृद्धाचा दगडाने ठेचून खून चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील चारगाव- वायगाव मार्गावरील झुडुपात शुक्रवारी एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृताचे नाव सदाशिव महाकुळकर असे आहे. तो भेंडाळा येथील रहिवासी असून शरीरावरील जखमांवरून त्याचा दगडाने ठेचून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केले असून तपास सुरू आहे. न्यायालयीन काम असल्याचे सांगून …

Read More

नाशिकमध्ये शेतकऱ्याच्या घरी दरोडा

By Aakhada Team
12/11/2022
in :  क्राईम
0
379

नाशिकमध्ये शेतकऱ्याच्या घरी दरोडा लहान मुलांना बंदुकीचा धाक दाखवत 70 तोळे सोन्यासह कार केली लंपास नाशिक : ढकांबे (ता. दिंडोरी) येथे मोठ्या दरोड्याची घटना घडली. शेतकऱ्याच्या घरातून लहान मुलांना बंदुकीचा धाक दाखवत जवळपास 70 तोळे सोन्याचे दागिने तसेच चारचाकीही पळवून नेल्याची घटना घडली आहे. या दरोड्याच्या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली आहे. घरमालकाने अशी माहिती दिली की,  दरोड्यानंतर जेव्हा चोरट्यांना घरात …

Read More

अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई; 26 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Aakhada Team
12/11/2022
in :  क्राईम
0
95

अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई; 26 लाखांचा मुद्देमाल हस्तगत शनिवारी पहाटे 6.00 वाजता शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील नानी नदीपात्रात प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई केली. या कारवाई प्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल सचिन मच्छिंद्र काकडे यांच्या फिर्यादीवरुन अश्पाक सुलेमान शेख ( रा. वडुले बुद्रुक ता. शेवगाव ) व गणेश चंद्रकांत केदार ( रा. लोळेगाव …

Read More

सहलीवरून परतणाऱ्या पुण्यातील प्रवाशांच्या बसचा रायगडमध्ये अपघात, १० जण जखमी

By Aakhada Team
12/11/2022
in :  क्राईम
0
89

सहलीवरून परतणाऱ्या पुण्यातील प्रवाशांच्या बसचा रायगडमध्ये अपघात, १० जण जखमी रायगड : रायगडमध्ये सहलीवरून परतणाऱ्या बसचा अपघात झाला असून ही बस १० ते १५ फूट खाली कोसळली आहे. यात १० प्रवासी जखमी झाले आहेत. पुण्यातील निगडी भागातील हे सर्व प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. जखमी झालेल्यांवर पाचाडमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. माणगाव ते किल्ले रायगड रस्त्यावर सहलीवरुन परत …

Read More
1...454647...71Page 46 of 71

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

Aakhada Team
17 hours ago

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

Aakhada Team
18 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
18 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
18 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधत केलं मोठ विधान

Aakhada Team
01/03/2023

ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधत केलं मोठ विधान देश आर्थिक महासत्ता …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 17 hours ago

    “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

  • 18 hours ago

    आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

  • 18 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 18 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 22 hours ago

    स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

© Copyright 2022, All Rights Reserved