Home क्राईम अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षी नापास झाल्याच्या नैराश्येतून विद्यार्थ्याची आत्महत्या

अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षी नापास झाल्याच्या नैराश्येतून विद्यार्थ्याची आत्महत्या

0 second read
0
0
38

no images were found

अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षी नापास झाल्याच्या नैराश्येतून विद्यार्थ्याची आत्महत्या

नागपूर : नागपूरमध्ये यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्समध्ये अनुराग गजानन पनपालिया (वय १९, रा. धामणगाव, अमरावती) हा शिकत होता. तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. तो पहिल्या वर्षाच्या परीक्षेत नापास झाला होता. त्याने स्वतःच्या वडिलांना आपण या परीक्षेत पास झालो आहे असे कळविले होते. तो वानाडोंगरीतील मातोश्री नगरात पोलीस कर्मचारी प्रकाश पाटील यांच्या घरी तो प्रथमेश नक्षणे याच्यासह भाड्याने राहात होता. वडील नागपूरला आल्यानंतर आपले खोटे बाहेर पडेल; म्हणून त्याने हे कळण्यापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

Load More Related Articles

Check Also

भाजपा कोल्हापूर महानगर मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर…

भाजपा कोल्हापूर महानगर मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर…   कोल्हापूर (प्रतिनिधी):…