Home देश-विदेश अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार- डोनाल्ड ट्रम्प

अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार- डोनाल्ड ट्रम्प

2 second read
0
0
102

no images were found

अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार- डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथील मार-ए-लागो रिसॉर्टमधून आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे.  माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2024 च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. यासंदर्भात त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी माझी उमेदवारी जाहीर करत आहे, असं त्यांनी ट्विट करून जाहीर केलेय. मागील 2020 ला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत 79 वर्षीय जो बायडेन यांच्याकडून 76 वर्षीय ट्रम्प यांना पराभव स्वीकारावा लागला होता. नुकतीच त्यांनी ट्विट करून स्वतःच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In देश-विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…