no images were found
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा जिल्हा दौरा
कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग संसदीय कायदा मंत्री चंद्रकांत दादा पाटील जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 वाजता, कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने सांभाजीनगरकडे प्रयाण, 7.50 वा. सांभाजीनगर, येथील निवासस्थानी आगमन व राखीव, कोल्हापूर येथे राखीव, दुपारी 1 वाजता कोल्हापूर येथून वाहनाने पुण्याकडे प्रयाण.
शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.20 वाजता, कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने सांभाजीनगरकडे प्रयाण, 7.45 वाजता सांभाजीनगर, येथील निवासस्थानी आगमन व राखीव, 8.45 वाजता सांभाजीनगर, निवासस्थान येथून वाहनाने शिवाजी विद्यापीठाकडे प्रयाण. 9 वाजता, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन समारांभास उपस्थिती, (स्थळ : शिवाजी विद्यापीठ), कोल्हापूर येथून वाहनाने पुण्याकडे प्रयाण.
शनिवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.20 वाजता, कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने सांभाजीनगरकडे प्रयाण, 7.45 वा. सांभाजीनगर, येथील निवासस्थानी आगमन व राखीव, 9 वाजता सांभाजीनगर, कोल्हापूर निवासस्थान येथून वाहनाने बेळगाव (कनाटककडे प्रयाण).