Home सामाजिक बँक कर्मचारी शनिवारी संपावर जाणार ?

बँक कर्मचारी शनिवारी संपावर जाणार ?

0 second read
0
0
152

no images were found

बँक कर्मचारी शनिवारी संपावर जाणार ?

मुंबई : बँकेचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळे बँकिंग सेवेवर त्याचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.१९ नोव्हेंबर रोजी बँक कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाकडून याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे.
या संपात कोणत्या कोणत्या बँका सहभागी होणार याबाबत अजून कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आली नाही. नोटिसमध्ये दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी १९ नोव्हेंबर रोजी संपावर जाण्याची शक्यता असल्याचं यामध्ये म्हटलं आहे.हा संप झाला तर बँकिंग सेवेवर पूर्णपणे परिणाम होऊ शकतो.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…