Home राजकीय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गरजू व समाजातील वंचित घटकांना स्वेटर वितरण

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गरजू व समाजातील वंचित घटकांना स्वेटर वितरण

0 second read
0
0
38

no images were found

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गरजू व समाजातील वंचित घटकांना स्वेटर वितरण

कोल्हापूर: नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात त्याच पद्धतीने थंडीच्या दिवसांमध्ये गरजू व समाजातील वंचित घटघटकांना स्वेटर वितरणाचे कार्य भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे. यामध्ये आजपर्यंत शहरातील अंध बांधव, जेष्ठ नागरिक यांना स्वेटरचे वितरण करण्यात आले आहे.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून शहरातील झोपडपट्टी व शहराच्या जवळजळव १८५ ठिकाणी खेळघर या संकल्पनेतून लहान मुलांना चांगले संस्कार व्हावेत व त्यांना जीवन शिक्षण समजावे यासाठी या खेळघराच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात.  जुईताई कुलकर्णी, सुमेधा कुलकर्णी यांच्या माध्यमातून खेळघराचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे.  आज राजारामपुरी येथील खेळघरच्या कार्यालयात नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून या खेळघरांमध्ये लहान मुलांना शिकवणाऱ्या ताईंना आज भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या हस्ते स्वेटर वितरण करण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…