July 25, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 13 hours ago एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला
  • 13 hours ago कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट
  • 13 hours ago एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली
Home क्राईम (page 31)

क्राईम

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात

By Aakhada Team
07/01/2023
in :  क्राईम
0
87

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात पोलादपूर : शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम (शिंदे गटाचे जेष्ठ नेते रामदास कदम यांचा मुलगा) यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप बचावले असून त्यांचा चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. आमदार योगेश कदम हे खेड …

Read More

स्टेट बँक मॅनेजरच्या रहस्यमय खुनाचा छडा

By Aakhada Team
06/01/2023
in :  क्राईम
0
365

स्टेट बँक मॅनेजरच्या रहस्यमय खुनाचा छडा बुलढाणा : मुंबईकर असलेल्या स्टेट बँकेच्या मॅनेजरचा मृतदेह बुलढाण्यातील उसाच्या शेतात सापडल्याने खळबळ उडाली होती. ३६ वर्षीय उत्कर्ष पाटील यांच्या मृतदेहाशेजारी धारदार चाकूही सापडला होता. पाटील ज्या लॉजवर थांबत होते, त्याच्या मॅनेजरनेच खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. उत्कर्ष पाटलांकडे खूप पैसे असावेत, या समजातून आरोपीने त्यांचा जीव घेतल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं …

Read More

बहिणीला छेडल्याने भावाने दिली भलत्याला शिक्षा

By Aakhada Team
06/01/2023
in :  क्राईम
0
99

बहिणीला छेडल्याने भावाने दिली भलत्याला शिक्षा ठाणे : बहिणीची छेड काढल्यामुळे संतापलेल्या भावाने भलत्याच तरुणाला मारहाण केली. इतकंच नव्हे तर भावाने चाकूने तरुणाच्या हातावर देखील हल्ला केला. परंतु हा तरुण आपल्या बहिणीला छेडणारा नसल्याचं माहिती पडताच या हल्लेखोर भावाने तिथून पळ काढला. ही घटना ४ जानेवारीच्या रात्रीच्या सुमारास डोंबिवलीतील सागर्ली परिसरात घडली. विठ्ठल भालेकर असं जखमी तरुणाचं नाव आहे. तर …

Read More

मंदिराच्या घुमटाला विमान धडकून पायलटचा मृत्यू

By Aakhada Team
06/01/2023
in :  क्राईम
0
459

मंदिराच्या घुमटाला विमान धडकून पायलटचा मृत्यू हे विमान जर दुसरीकडे नागरी वस्तीमध्ये कोसळले असते तर मोठी जीवित हानीसारखी दुर्घटना घडली असती. घटनास्थळी त्वरित पोलीस दाखल होऊन त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली. भोपाळ :  प्रशिक्षणार्थी विमानाची एका मंदिराच्या घुमटाला (मध्यप्रदेश) धडक बसल्याने सीनियर पायलटचा जागीच मृत्यू झाला असून एक ट्रेनी गंभीर जखमी झालेला आहे. जखमींना संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …

Read More

राज्योपाध्येनगरमध्ये चोरट्यांनी केला साडे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

By Aakhada Team
03/01/2023
in :  क्राईम
0
237

राज्योपाध्येनगरमध्ये चोरट्यांनी केला साडे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास कोल्हापूर :  येथील राज्योपाध्येनगर येथे राहणाऱ्या अमितसिंह परदेशी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञातांनी ३लाख ५८ हजाराचा मुद्देमाल लंपास केलाय.या प्रकरणी परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चोराने तिजोरीत ठेवलेला ४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार,७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, ठुशी, कर्णफुले असे सोन्याचे दागिने आणि १० …

Read More

पुणे येथे व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्याने बुक्की मारून जीभ तोडली

By Aakhada Team
03/01/2023
in :  क्राईम
0
93

पुणे येथे व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्याने बुक्की मारून जीभ तोडली पुणे : व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्याने बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी एकाला बेदम मारहाण करत जीभ तोडल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील फुरसुंगी भागात ही धक्कादायक घटना घडली असून, याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा सगळा प्रकार २८ डिसेंबर रोजी घडला. तक्रारदार दाम्पत्य व आरोपी एकाच सोसायटीत वास्तव्यास आहेत. …

Read More

कोंढवे परिसरात आढळला विवस्त्र अवस्थेतील महिलेचा मृतदेह

By Aakhada Team
03/01/2023
in :  क्राईम
0
837

कोंढवे परिसरात आढळला विवस्त्र अवस्थेतील महिलेचा मृतदेह पुणे : कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेच्या परिसरातील मोकळ्या मैदानात एका महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला. महिलेच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, महिलेची ओळख पटलेली नाही. एनआयबीएम संस्थेच्या परिसरामधील रिकाम्या जागेत एक महिला विवस्त्र अवस्थेत पडल्याचे तसेच तिच्या डोक्यात दगड घालण्यात आल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली. माहिती मिळाल्यातच गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस …

Read More

त्रिची-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

By Aakhada Team
03/01/2023
in :  क्राईम
0
137

त्रिची-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू कुड्डालोर : तामिळनाडूत आज पहाटे त्रिची-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर सहा वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाचजणांचा मृत्यू झाला. या अपघातात कुड्डालोर जिल्ह्यामधील वेयपूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर 2 खासगी बस, 2 लॉरी आणि 2 कार एकमेकांवर वेगात आदळल्या. एएनआयनं कडून मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. …

Read More

पुण्यातील वकिलाचा नांदेडमध्ये आढळला अर्धवट जळलेल्या मृतदेह

By Aakhada Team
02/01/2023
in :  क्राईम
0
215

पुण्यातील वकिलाचा नांदेडमध्ये आढळला अर्धवट जळलेल्या मृतदेह पुणे: येथील काळेवाडी परिसरातून गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या वकिलाचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत नांदेड या ठिकाणी आढळला आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवशंकर शिंदे असे मृत वकिलाचे नाव असून वाकड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरच्या दुपारपासून अॅड. शिवशंकर शिंदे यांच्या कार्यालयातून बेपत्ता झाले होते. …

Read More

तीन अपघातांत महिलेसह शाळकरी मुलगा ठार

By Aakhada Team
02/01/2023
in :  क्राईम
0
306

तीन अपघातांत महिलेसह शाळकरी मुलगा ठार कोल्हापूर : रंकाळा टॉवर, फुलेवाडी रिंगरोडसह केर्ली अशा तीन ठिकाणी शनिवारी झालेल्या अपघातांत महिलेसह शाळकरी मुलगा ठार, तर तिघेजण जखमी झाले. अनुराधा मिलिंद पोतदार (वय ४० , रा.शेळके कॉलनी, फुलेवाडी) व लक्ष्मण धुळू डोईफोडे (१४, गंधर्वनगरी, फुलेवाडी, रिंगरोड) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर मिलिंद पोतदार (४५ ), नीलेश दामोदर माने (३७, नाचणी, जि. …

Read More
1...303132...71Page 31 of 71

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

Aakhada Team
13 hours ago

कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट

Aakhada Team
13 hours ago

एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली

Aakhada Team
13 hours ago

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार

Aakhada Team
14 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, १ व ५ डिसेंबरला मतदान

Aakhada Team
03/11/2022

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, १ व ५ डिसेंबरला मतदान नवी दिल्ली : गुजरात …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 13 hours ago

    एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

  • 13 hours ago

    कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट

  • 13 hours ago

    एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली

  • 14 hours ago

    मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार

  • 14 hours ago

    दिल्लीत विठू माऊलीचा गजर! ‘माझे माहेर पंढरी’ भक्तीसंध्या उत्साहात

© Copyright 2022, All Rights Reserved