Home क्राईम वाशिम जिल्ह्यात ३ विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला; एकजण गंभीर जखमी

वाशिम जिल्ह्यात ३ विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला; एकजण गंभीर जखमी

0 second read
0
0
211

no images were found

वाशिम जिल्ह्यात ३ विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला; एकजण गंभीर जखमी

वाशीम : वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयात तीन विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज घडली. चाकूहल्ला करणारा त्याच महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, तीनही जखमी विद्यार्थ्यांवर कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये एकजण गंभीर असल्याने त्याला अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मात्र चाकूहल्ला का केला याचे कारण अस्पष्ट असून, त्या विद्यार्थ्यांचा कारंजा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान महाविद्यालयात चाकूहल्ला झाल्यामुळे एकच खळबळ उडाली असून, शाळा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…