July 25, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 6 hours ago एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला
  • 6 hours ago कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट
  • 6 hours ago एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली
Home क्राईम (page 28)

क्राईम

३० मजुरांसह टेप्पो दरीत कोसळला

By Aakhada Team
14/01/2023
in :  क्राईम
0
223

३० मजुरांसह टेप्पो दरीत कोसळला सातारा : महाबळेश्वर (जि. सातारा) येथे कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळून मोठा भीषण अपघात घडला. महाबळेश्वर जवळ असणाऱ्या तापोळा रस्त्यावर मुगदेव घाटामध्ये हा टॅम्पो दरीत कोसळला. या टँम्पोमध्ये  सुमारे  ३० मजुर असल्याची माहिती मिळाली आहे. एकंदरीत सर्वच मजूर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. जखमींमध्ये जखमींमध्ये आठ महिन्यांच्या गरोदर महिलेसह लहान …

Read More

अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

By Aakhada Team
13/01/2023
in :  क्राईम
0
496

अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा नागपूर : कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यास मारहाण केल्या प्रकरणात सावनेरचे तत्कालीन आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांना जिल्हा न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली. महापारेषणतर्फे कोराडी-तिडंगीदरम्यान अति उच्चदाब वीजवाहिनी टाकण्याचे काम ६ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरू होते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीही …

Read More

अंजलीला फरफटत नेल्याप्रकरणी दिल्लीतील दोन पोलिस सब इन्स्पेक्टरसह ११ पोलिस निलंबित

By Aakhada Team
13/01/2023
in :  क्राईम
0
157

अंजलीला फरफटत नेल्याप्रकरणी दिल्लीतील दोन पोलिस सब इन्स्पेक्टरसह ११ पोलिस निलंबित नवी दिल्ली :  येथील कंझावला केसमध्ये अंजली या तरुणीला कारखाली १३ किलोमीटर फरफटत नेलं होतं. तिच्या शरीरावरील संपूर्ण कपडे निघाले होते, मांसदेखील खरवडून निघालं होतं. या प्रकरणात केंद्र सरकारने लक्ष घातल्यानंतर ११ पोलिस निलंबित झालेले आहेत. निलंबित करण्यात आलेले पोलिस कर्मचारी रोहिणी जिल्ह्यातले आहेत. यामध्ये दोन पोलिस सब इन्स्पेक्टर …

Read More

‘रॅपिडो’ला मुंबई उच्च न्यायालयाचे बाईक, टॅक्सीसह सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश

By Aakhada Team
13/01/2023
in :  क्राईम
0
446

‘रॅपिडो’ला मुंबई उच्च न्यायालयाचे बाईक, टॅक्सीसह सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश मुंबई : रॅपिडो या मोबाईल आधारित टॅक्सी- बाईक सेवा देणाऱ्या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे.आज दुपारपासून राज्यातील रॅपिडोची सर्व सेवा २० जानेवारीपर्यंत बंद करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी रॅपिडोकडे आवश्यक परवाना नसल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यावर न्यायालयाने हे निर्देश दिले. दरम्यान, याप्रकरणी २० …

Read More

खून केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या नऊ कार्यकर्त्यांना मरेपर्यंत जन्मठेप

By Aakhada Team
13/01/2023
in :  क्राईम
0
204

खून केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या नऊ कार्यकर्त्यांना मरेपर्यंत जन्मठेप पुणे :हडपसर परिसरातील रास्त धान्य दुकानदार प्रकाश नारायण गोंधळे यांचा कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेच्या नऊ जणांना न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप तसेच २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्रन्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला. विकी जाधव, वैभव भाडळे, अक्षय इंगुळकर, श्रीकांत आटोळे, अमोल शेगडे, राहुल कौले, विकी …

Read More

शिर्डीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 10 साईभक्तांचा मृत्यू, अनेकजण जखमी

By Aakhada Team
13/01/2023
in :  क्राईम
0
212

शिर्डीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 10 साईभक्तांचा मृत्यू, अनेकजण जखमी नाशिक : येथील सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे गावानजीक खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. यात मोरीवली गावातील बहुतांशी रहिवाशांचा समावेश आहे. एकाच दुर्घटनेत गावातील तब्बल १० जणांनी आपला जीव गमावल्याने मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे. अंबरनाथच्या मोरीवली गावातील रहिवासी काल रात्री तब्ब …

Read More

फेकन्यूज पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्सवर सरकारची कारवाई

By Aakhada Team
12/01/2023
in :  क्राईम
0
225

फेकन्यूज पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्सवर सरकारची कारवाई नवी दिल्ली : युट्यूब चॅनेलवर फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कारवाई केली आहे. हे चॅनेल्स फेकन्यूज अर्थव्यवस्थेचा भाग आहेत असा दावा सरकारनं केला आहे. दिशाभूल करण्यासाठी अशी चॅनेल्स खोटी माहिती, क्लिकबिट, सनसनाटी फोटोज आणि टेलिव्हिजन न्यूज अँकरचे फोटोज वापरत असल्याचा दावा पीआयबीनं केलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पीआयबी फॅक्टचेक युनिटकडून …

Read More

भारतीय कंपनीच्या कफसिरफने उजबेकिस्तानमध्ये लहानमुलांचा मृत्यू प्रकरणी चौकशी सुरु

By Aakhada Team
12/01/2023
in :  Uncategorized, क्राईम
0
351

भारतीय कंपनीच्या कफसिरफने उजबेकिस्तानमध्ये लहानमुलांचा मृत्यू प्रकरणी चौकशी सुरु नवी दिल्ली : एका भारतीय कंपनीच्या कफसिरफने उजबेकिस्तानमध्ये डिसेंबर महिन्यात लहानमुलांचा मृत्यू झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने उत्तर प्रदेशातील नोयडा स्थित मॅरीयन बायोटेक कंपनीच्या कफ सिरफवर बंदी घातली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी जारी केलेल्या अलर्टमध्ये, मॅरीयन बायोटेकने बनविलेले वैद्यकीय उत्पादने गुणवत्ता मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरली आहेत आणि म्हणून वापरली जाऊ …

Read More

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंगाधिकारी गजाआड

By Aakhada Team
12/01/2023
in :  क्राईम
0
222

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंगाधिकारी गजाआड कोल्हापूर : लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी योगेश भास्कर पाटील (रा. कळंबा क्वार्टर्स) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. संशयित पाटील हा कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे वर्ग-1 अधिकारी असून, पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संशयित योगेश पाटील …

Read More

टाकळीवाडीत ३ सावकारांवर छापे; जमिनी कमी किमतीत लुबाडल्याच्या तक्रारी

By Aakhada Team
12/01/2023
in :  क्राईम
0
80

टाकळीवाडीत ३ सावकारांवर छापे; जमिनी कमी किमतीत लुबाडल्याच्या तक्रारी कोल्हापूर : टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथे व्याजाने पैसे देऊन त्या मोबदल्यात कोट्यवधीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर येतेय. सावकारीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये किमतीच्या  जमिनी कमी रक्कमेत बळकावण्याचा प्रयत्न करणार्‍या टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील १) धनपाल निंगाप्पा भमाणे, २) सदाशिव धनपाल भमाणे या दोन सावकारांच्या घरावर सहकार विभागाच्या अधिकार्‍यांनी धाड …

Read More
1...272829...71Page 28 of 71

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

Aakhada Team
6 hours ago

कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट

Aakhada Team
6 hours ago

एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली

Aakhada Team
6 hours ago

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार

Aakhada Team
6 hours ago

Follow Us

क्राईम

सरकारी नोकरीचे बनावट नियुक्ती व ओळखपत्रे देवून २४ युवकांची दीड कोटीची फसवणूक

बिकिनीवर ऑडिशन द्यायला लावून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; पुण्यातील उद्योजकावर गुन्हा

मंदिराच्या घुमटाला विमान धडकून पायलटचा मृत्यू

अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

महाराष्ट्रात डिजिटल मीडियाला शासनाच्या जाहिराती मिळणार

Aakhada Team
05/06/2025

महाराष्ट्रात डिजिटल मीडियाला शासनाच्या जाहिराती मिळणार मुंबई:-:-डिजिटल मीडियावर काम करणाऱ्या सर्वच डिजिटल पत्रकारांना शासन …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 6 hours ago

    एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

  • 6 hours ago

    कोल्हापुरात ‘क्रॉस जीन्स’चे पहिले दालन सुरू; उद्घाटनानिमित्त 3 किंवा अधिक उत्पादनांवर 50% सूट

  • 6 hours ago

    एसीसीने पहिल्या तिमाहीतील दमदार कामगिरीसह आर्थिक वर्ष 2027 ची सुरुवात केली

  • 6 hours ago

    मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना दिली नवी ओळख – शौमिका महाडिक यांचे गौरवोद्गार

  • 6 hours ago

    दिल्लीत विठू माऊलीचा गजर! ‘माझे माहेर पंढरी’ भक्तीसंध्या उत्साहात

© Copyright 2022, All Rights Reserved