Home क्राईम अपघातग्रस्त विमनातील ब्लॅक बॉक्स सापडला

अपघातग्रस्त विमनातील ब्लॅक बॉक्स सापडला

1 second read
0
0
319

no images were found

अपघातग्रस्त विमनातील ब्लॅक बॉक्स सापडला

नेपाळ : नेपाळच्या पोखरा भागात आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ७२ लोकांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा उतरत असताना अपघात झाला. या घटनेबाबत  जगभरात  हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेमध्ये वैमानिक तसेच सर्व ६८ प्रवासी आणि ४ केबिन क्रू सदस्य यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. दरम्यान याचवेळी या विमानातील ब्लॅक बॉक्स मिळून आला आहे. त्यामुळे विमान अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…