September 11, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 3 hours ago छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील
  • 4 hours ago डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु
  • 4 hours ago स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा
Home राजकीय (page 149)

राजकीय

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करून प्रशासक नेमणार – मंत्री उदय सामंत

By Aakhada Team
29/12/2022
in :  राजकीय
0
175

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करून प्रशासक नेमणार – मंत्री उदय सामंत नागपूर : “रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करण्यात येईल”, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सदस्यांनी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार व अनधिकृत व्यवसायिक जाळ्यांचे बांधकाम करून शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक …

Read More

सफाई कामगार वारसांच्या प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती – मंत्री उदय सामंत

By Aakhada Team
29/12/2022
in :  राजकीय
0
97

सफाई कामगार वारसांच्या प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती – मंत्री उदय सामंत नागपूर : “सफाई कामगारांच्या वारसांसाठी लाड-पागे समितीने केलेल्या शिफारशींच्या सोबतच इतर प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली असून, या समितीच्या शिफारशींना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता घेऊन लाभ दिले जातील,” असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले. या विषयावर सदस्य …

Read More

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचा सुधारित अहवाल पाठविणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

By Aakhada Team
29/12/2022
in :  राजकीय
0
249

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचा सुधारित अहवाल पाठविणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार नागपूर : “जैवविविधता आणि वातावरणीय बदलांचा विचार करून पश्चिम घाट पर्यावरण संवदेनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना निर्गमित करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून केंद्र सरकारकडे सुधारित अहवाल पाठविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तत्पूर्वी संबंधित भागातील लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल”, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी …

Read More

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची चौकशी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Aakhada Team
29/12/2022
in :  राजकीय
0
208

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची चौकशी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या परिशिष्ट – २ च्या सर्वेक्षणात काही मृत तसेच अपात्र व्यक्तीची नावे समाविष्ट झाल्याचे आढळून आले असल्याने या प्रकरणाची पुढील दोन महिन्यात चौकशी केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. झोपडपट्टी पुनवर्सनात पात्रतेचे १३ निकष ठरविण्यात आले असून …

Read More

जमिन मालकांना भूसंपादनाचा मोबदला देण्याची कार्यवाही तात्काळ करावी – डॉ. नीलम गोऱ्हे

By Aakhada Team
29/12/2022
in :  राजकीय
0
111

जमिन मालकांना भूसंपादनाचा मोबदला देण्याची कार्यवाही तात्काळ करावी – डॉ. नीलम गोऱ्हे नागपूर: धुळे येथील सर्व्हे क्रमांक ८०/५, ८०/६ व ८०/७/५ या आरक्षित जमिनीचे भूसंपादन व जमीन मालकांना मोबदला देण्याची कार्यवाही धुळे महानगरपालिकेने तात्काळ करण्याच्या सूचना विधान परिषेदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केल्या. धुळे येथील जमिनीच्या भूसंपादनाबाबत आढावा बैठक विधानभवन येथे डॉ.गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी …

Read More

डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर,गोवारी शहीद स्मारक व दीक्षाभूमीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट

By Aakhada Team
29/12/2022
in :  राजकीय
0
90

डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर,गोवारी शहीद स्मारक व दीक्षाभूमीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट  नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रेशीमबाग येथील मुख्यालय, आदिवासी गोवारी शहीद स्मारक व दीक्षाभूमी या शहरातील स्थळांना भेट दिली.  रेशीमबाग येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक     डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिमंदिरास भेट देऊन अभिवादन केले. तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर …

Read More

शिवसेना भवनाचाही शिंदे गट आता ताबा घेणार? दोन्ही गटात संघर्ष वाढणार

By Aakhada Team
29/12/2022
in :  राजकीय
0
369

शिवसेना भवनाचाही शिंदे गट आता ताबा घेणार? दोन्ही गटात संघर्ष वाढणार मुंबई : आता शिंदे गट आक्रमक झाला असून शिवसेना भवनावरही शिंदे गट ताबा घेणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यातच एका आमदाराने केलेल्या विधानमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकाराने महाराष्ट्रातील वातावरण बिघडण्याची शक्याता व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाने दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा घेण्याचा …

Read More

अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर आणि सांगलीला मिळेल जलसमाधी : आ. हसन मुश्रीफ

By Aakhada Team
29/12/2022
in :  राजकीय
0
94

अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर आणि सांगलीला मिळेल जलसमाधी : आ. हसन मुश्रीफ नागपूर : कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणााची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे या मुद्यावरून आमदार हसन मुश्रीफ यांनी बुधवारी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडत अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगणार आहात का? आणि याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहात का? अशी विचारणा राज्य सरकारला केली. …

Read More

चंद्राबाबुंच्या रोड शोमधील चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू

By Aakhada Team
29/12/2022
in :  राजकीय
0
299

चंद्राबाबुंच्या रोड शोमधील चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू आंध्र प्रदेश (जि. नेल्लोर) येथील कंदुकुरला मध्ये तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांचा रोड शो सुरु असताना झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यु झाला आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुरला येथे तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शो दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. कंदुकुरला येथे चंद्राबाबूंनी कंडुकुरमध्ये रोड शो आणि …

Read More

अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठविणार -मंत्री दीपक केसरकर

By Aakhada Team
29/12/2022
in :  राजकीय
0
113

अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठविणार –मंत्री दीपक केसरकर नागपूर : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’  करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिल्ह्याची माहिती आल्यानंतर  केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री केसरकर बोलत होते. …

Read More
1...148149150...186Page 149 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील

Aakhada Team
3 hours ago

डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु

Aakhada Team
4 hours ago

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा

Aakhada Team
4 hours ago

अदाणी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयएसएसओ राष्ट्रीय क्रीडा बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे आयोजन

Aakhada Team
4 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

उघडयावर खरमाती टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

Aakhada Team
14/06/2025

उघडयावर खरमाती टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी कोल्हापूर (प्रतिनिधी): -शहरामध्ये उघडयावर खरमाती …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 3 hours ago

    छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील

  • 4 hours ago

    डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु

  • 4 hours ago

    स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा

  • 4 hours ago

    अदाणी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयएसएसओ राष्ट्रीय क्रीडा बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे आयोजन

  • 4 hours ago

    विनापरवाना सुरू असलेली लॉजिंग सील

© Copyright 2022, All Rights Reserved