लम्पी चर्मरोगाने जिल्ह्यात 7 जनावरे दगावली कोल्हापूर : जिल्ह्यात जनावरांना होणारा लम्पी चर्मरोग विस्तारताना दिसत आहे. शनिवारी लम्पी आजाराने 7 जनावरांचा मृत्यू झाला तर लम्पी चर्मरोग बाधित जनावरांची संख्या 65 वर गेली आहे. 22 जनावरे बरी झाल्याची दिलासादायक बाब असून 36 जनावरांना अलगीकरणात ठेवण्यात आले होते. मृत जनावरांत 5 गायी आणि 2 बैलाचा समावेश आहे. मोटखे-पाटील रा. जांभळी (ता. शिरोळ) …