Home निधन वार्ता धोंडीराम ढिसाळ यांचे निधन

धोंडीराम ढिसाळ यांचे निधन

0 second read
0
0
278

no images were found

धोंडीराम ढिसाळ यांचे निधन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाचे सेवा निवृत्त कर्मचारी धोंडीराम ढिसाळ (वय ६९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, ३ मुली, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांनी प्रामाणिकपणे चोख शासनसेवा बजावली होती. रक्षा विसर्जन बुधवार दि ६ जुलै २०२२ रोजी पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निधन वार्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…